चला हवा येऊ द्या

पाहा ही शांताबाई! भाऊ कदमची धमाल!

झी मराठी अॅवॉर्ड्सच्या नॉमिनेशन पार्टीत विनोदवीर भाऊ कदम यांनी धम्माल उडवून दिली. या संपूर्ण सोहळ्यात भाऊ सध्या प्रसिद्ध झालेल्या 'शांताबाई'च्या रुपात दिसला. या शांताबाईनं उपस्थितांचं मनोरंजन तर केलंच, शिवाय सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येकाचं आपल्या हातांनी स्वागत केलं. 

Oct 13, 2015, 09:03 PM IST

स्पॉट लाईट : 'चला हवा'च्या सेटवर सुरेखा पुणेकर

'चला हवा'च्या सेटवर सुरेखा पुणेकर 

Aug 26, 2015, 01:24 PM IST

राधिका आपटे, सई ताह्मणकर आणि चला हवा येऊ द्या

'चला हवा येऊ द्या' या झी मराठीच्या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताह्मणकर आणि राधिका आपटेने हजेरी दिली होती, हा संपूर्ण एपिसोड उपलब्ध झाला आहे.

Aug 25, 2015, 06:16 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर 'डबल सीट'चे कलाकार

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर 'डबल सीट'चे कलाकार

Aug 13, 2015, 12:51 PM IST

स्पॉटलाईट : 'चला हवा'च्या सेटवर श्री आणि जान्हवी

'चला हवा'च्या सेटवर श्री आणि जान्हवी

Jul 1, 2015, 06:49 PM IST

स्पॉट लाईट : 'चला हवा...'च्या सेटवर अजिंक्य देव

'चला हवा...'च्या सेटवर अजिंक्य देव

Jun 12, 2015, 03:03 PM IST