चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या | भाऊने स्वीकारलं कठीण आव्हान

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन शूट करण्यात येणार आहे.

Dec 15, 2015, 09:56 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये सावळ्याला गाढवाचे पत्र

महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर एका गाढवाने लिहिलेय अभिनेते मकरंद अनासपुरेंना लिहिलेय पत्र. एका गाढवाने आपल्या भावना पत्राद्वारे अनासपुरेंच्या समोर मांडल्यात. या पत्राद्वारे देशातील राजकीय नेत्यांना एक प्रकारे विनोदी चिमटाच काढलाय. पाहा हा व्हिडीओ

Dec 11, 2015, 04:24 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या रंगमंचावर अनोख्या पेहरावात स्टार कलाकार

'चला हवा येऊ द्या'चा नवा टीझ आलायं...या रंगमंचावर सध्या राजदरबार भरलाय... या राजदरबारात अनेक गमतीजमती घडल्यायतं...कट्यार कुठे कुठे घुसवीन (कट्यार काळजात घुसली) तसेच गाढवांच लग्न यावर धमाल विनोदी भूमिका भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी साकारल्यात. पाहा हा व्हिडीओ

Dec 11, 2015, 12:03 PM IST

'चला हवा येऊ द्या'चा, सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडीओ

'चला हवा येऊ द्या' या भरभरून हसवणाऱ्या कार्यक्रमाची झलक आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो, याला प्रचंड प्रतिसाद २४ तास डॉट कॉमवर मिळतो, यावरून प्रेक्षकांना हा कार्यक्रम मनापासून आवडतं असल्याचं समोर आलं आहे. 

Dec 8, 2015, 06:11 PM IST

चला हवा येऊ द्या | दारू पिऊन भाऊ कदमचा धिंगाणा

भारत गणेशपुरे यांनी नेहमीप्रमाणे पण जरा हटके कार्यक्रमाचं सरपंचपद भूषवलं.

Dec 2, 2015, 09:02 PM IST

चला हवा येऊ द्या | कुशल बद्रिकेचा मायकल जॅक्सन डान्स

कुशल बद्रिकेने चला हवा येऊ द्याच्या या एपिसोडमध्ये मायकल जॅक्सनचा डान्स केला आहे.

Nov 26, 2015, 09:01 PM IST

'अप्सरा'समोर भाऊ कदमचा नखरा-चकरा

नटरंग सिनेमातील अप्सरा आली या गाण्यावर डान्स सुरू असतांना, भाऊ कदमने चकरा मारून नको तो नखरा केला आहे.

Nov 26, 2015, 08:37 PM IST

चला हवा येऊ द्या | प्रथमेश परब आणि मितालीचा डान्स

उर्फी सिनेमातील 'धनक धनक' हे गाणे प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

Nov 26, 2015, 08:17 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या कॅफेत आनंद शिंदे

 चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात यावेळी गायक आनंद शिंदे देखील सामील झाले होते.

Nov 26, 2015, 07:56 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये शाहरूखची मिमिक्री

'चला हवा येऊ द्या'चा हा व्हिडीओ शाहरूखने पाहिले तर तो नक्कीच दावा ठोकेल. 

Nov 26, 2015, 07:19 PM IST

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर 'शाळा' इलेक्शन थुकरट चर्चा

चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या सुपरहीट कार्यक्रमात आता हवा राजकारण्यांची दिसत आहे.  'शाळा' इलेक्शनचा चर्चात्मक कार्यक्रम अधिक रंगलाय. यात भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रीके यांनी धमाल उडवून दिलेय.

Nov 24, 2015, 06:03 PM IST