चांद्रयान

ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण

Chandrayaan 3 : भारताच्या वतीनं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि चंद्रापर्यंत जाण्याची यानाची ही मोहिम अनेक महत्त्वाकांक्षांच्या साथीनं सुरु झाली. पण, त्यातच एक असं वृत्त समोर आलं की... 

 

Jul 18, 2023, 08:04 AM IST

Chandrayaan-3 Launch: चांद्रयान-3 अवकाशात झेपावलं, मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं कौतूक!

Narendra Modi On Chandrayaan 3 Launch: चांद्रयान-3 भारताच्या अंतराळ ओडिसीमध्ये एक नवीन अध्याय लिहित आहे. प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत, उंच भरारी घेते. ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या जिद्द आणि चातुर्याला माझा सलाम, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Jul 14, 2023, 03:34 PM IST

Chandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष

सप्टेंबर महिन्यात चंद्रापासून काही अंतरावर असतानाच..... 

Dec 3, 2019, 07:42 AM IST

मुंबईकर म्हणत आहेत, 'देखो चाँद आया....'

नेहरु तारांगणात चक्क चंद्र अवतरला आहे.

 

Nov 26, 2019, 10:14 AM IST

अंतराळात माणूस पाठवण्यासाठी इस्रोची तयारी - के. सिवन

'या' महिन्यापर्यंत पूर्ण होणार हे स्वप्न... 

 

Sep 22, 2019, 11:25 AM IST

नवी दिल्ली | चांद्रयान २ मोहीम पुढे ढकलल्याची शक्यता

नवी दिल्ली | चांद्रयान २ मोहीम पुढे ढकलल्याची शक्यता

Mar 24, 2018, 04:40 PM IST

इस्त्रो म्हणतंय, "करलो चाँद मुठ्ठीमें"

आपल्या संशोधनाने आणि नाविन्यपूर्ण मोहीमांनी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगभरात ठसा उमटवल्यामुळे या क्षेत्राचं नेतृत्व निर्विवादपणे इस्त्रोकडे आलयं. 

Dec 3, 2017, 08:27 PM IST

`नासा`चं चांद्रयान चंद्रावर धडकून होणार नष्ट

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये `नासा` या अमेरिकेची अंतराळ एजन्सीनं चंद्राच्या पृष्ठभागावर एक यान धाडलं होतं. वैज्ञानिक पद्धतीनं काही आकडे गोळा करण्याचं काम हे यान करत होतं.

Apr 11, 2014, 08:29 AM IST