चार जखमी

रत्नागिरी अपघात : पुण्याचे दोन ठार तर चार जण जखमी

पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीला रत्नागिरीत अपघात झाला.

Oct 10, 2018, 04:52 PM IST

युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार तर चार जखमी

उत्तर कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात चार जण जखमी झाले असून संशयित हल्लेखोर महिला ठार झालेय.  

Apr 4, 2018, 07:36 AM IST

७०० किलोचा पतंग कोसळून चार जखमी

पतंगाचा मांजा लागून जखमी झाल्याचं आपण ऐकलं असेल, पण जपानमध्ये ७०० किलो वजनाचा पतंग कोसळून ४ जण जखमी झाले आहेत.

Jun 1, 2015, 10:41 PM IST

बंगळुरूमध्ये स्फोटात १ ठार, मुंबई, पुण्यात अलर्ट

बंगळुरू शहरात चर्च स्ट्रीट परिसरात स्फोट झाला आहे. या स्फोटात २ जण गंभीर, तर २ किरकोळ जखमी झाले आहेत. हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या स्फोटात आयईडीचा वापर झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Dec 28, 2014, 10:17 PM IST

मुंबईत कारने पाच जणांना उडविले, एक ठार

मुंबईतील बांद्रा येथे एका भरधाव कारने पाच जणांना उडविले. त्यापैकी कारच्या जोरदार धडकेत एका पोलिसाचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

Jun 29, 2013, 08:57 AM IST

बिबट्याचा भर वस्तीत उच्छाद, चार जखमी

सध्या सर्वत्र एकाच प्राण्याची दहशत सुरू आहे. आणि तो प्राणी म्हणजे बिबट्या. एरव्ही भक्षकाच्या मागे लागून विहरीत बिबट्या पडण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या. मात्र नाशिकमध्ये बिबट्या चक्क एका बंगल्यात घुसला आहे.

Mar 26, 2012, 10:09 AM IST