चित्रकला स्पर्धेतून रेखाटलं अवयवदानाचं महत्त्व
सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय... पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सूर छेडतेय... कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपती बाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय... असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं!
Sep 13, 2017, 05:50 PM ISTUSNM स्केचफेस्ट २०१७ : ...और कारवाँ बनता गया!
कलेची आवड असणारे काही तरुण एकत्र आले... आणि त्यांच्या कलेला एक वेगळीच झळाळी मिळाली. याच तरुणांनी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी एक 'स्केचफेस्ट' आयोजित केलंय.
Sep 9, 2017, 04:36 PM ISTनाशिक नगरीत आनंद चित्र रामायण
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहेत. 70 फूट लांबीच्या पेपरवर रेखाटलेली ही चित्र अदभूत असून गिनीज बुक मध्ये त्याची नोंद व्हावी यासाठी सोनार कुटुंबियांचा प्रयत्न सुरू आहे.
Dec 16, 2012, 08:56 PM IST