'हस्तीदंती मनोऱ्यातील साहित्यिकांनी आत्मचिंतन करावं'
चिपळूणमध्ये सुरू असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं. उद्घाटनपर भाषणात पवारांनी साहित्यिकांना कधी चिमटा काढला तर कधी खडेबोल सुनावले.
Jan 11, 2013, 09:33 PM ISTबाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देऊ नका - पुष्पा भावे
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याला साहित्यवर्तुळातून विरोध होऊ लागला आहे.
Jan 5, 2013, 05:10 PM ISTचिपळूण साहित्य संमेलन गुरांच्या कोंडवाड्यात?
८६ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये होतंय. मात्र ज्या ठिकाणी हे संमेलन होणारे आहे त्या ठिकाणची इमारत म्हणजे खरंच सांस्कृतिक केंद्र आहे की गुरांचा कोंडवाडा? असा प्रश्न साहित्यप्रेमींना पडतोय.
Nov 30, 2012, 10:44 AM ISTसंमेलनातल्या वादात आयोजकांची फोडणी
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं होणा-या 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाचं ठरतंय. साहित्य संमेलनात विचारात घेतलं नसल्यामुळे आगपाखड करणा-या कोमसापला संमेलनाच्या आयोजकांनी आता डिवचलंय.
Aug 1, 2012, 08:14 PM IST