चेंबूर

मुंबईतील आर. के. स्टुडिओला आग

चेंबूरमधील आर. के. स्टुडिओला आग लागल्याने धावपळ सुरु झाली आहे. ही आग विझविण्याचे काम सुरु आहे.

Sep 16, 2017, 03:32 PM IST

टीव्ही पाहण्याच्या कारणावरून पतीवर पत्नीने केला चाकूहल्ला

टीव्ही बघणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. मात्र चेंबूरमध्ये एका व्यक्तीला टीव्ही बघणे चांगले महागात पडले आहे. पत्नीने टीव्ही बघणा-या पतीवर चाकूने हल्ला केलाय. पत्नीच्या बोलण्याकडे पतीने लक्ष न दिल्याने टीव्ही बघण्यात गुंग असलेल्या पतीवर संतापलेल्या पत्नीने हा हल्ला केला. 

Aug 17, 2017, 08:34 AM IST

चेंबूरमध्ये भररस्त्यात गॅस गळती

चेंबूरमध्ये आज भर रस्त्यात गॅस गळती सुरू झाली. दुपारी साडे बाराच्या सुमाराला ही घटना घडली. गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट निर्माण झाली. 

Jul 31, 2017, 03:36 PM IST

VIDEO : नारळाचं झाड अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू

चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय.

Jul 22, 2017, 12:55 PM IST

चेंबूरमध्ये नारळाचं झाड कोसळल्यानं महिला जखमी

नारळाचं झाड एका महिलेच्या अंगावर कोसळून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीये.... चेंबूरच्या स्वस्तिक पार्क इथं गुरूवारी सकाळी ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. 

Jul 21, 2017, 08:15 PM IST

चेंबूरमध्ये मोनोरेलचा मोठा अपघात टळला

चेंबूरमध्ये मोनोरेलचा मोठा अपघात टळला

Jul 8, 2017, 11:34 PM IST

चेंबूरमध्ये मोनोरेलचा मोठा अपघात टळला

चेंबूरमध्ये मोनोरेल स्टेशनजवळ दोन मोनोरेल एकमेकांच्या समोर आल्या, सुदैवाने मोठा अपघात टळला.

Jul 8, 2017, 10:22 PM IST

विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल, मागासवर्गीय वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

चेंबूरच्या मागासवर्गीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्यानं खळबळ उडालीय.

Feb 12, 2017, 05:29 PM IST