चेन्नई पूर

शाहरूखने चेन्नईच्या नागरिकांसाठी दिले एक कोटी रूपये

 शाहरूख खानने चेन्नईच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटी रूपयांचे दान करण्याची घोषणा केली आहे. शाहरूख खानची इव्हेंट कंपनी रेड चिली आणि टीम 'दिलवाले' यांच्याकडून मुख्यमंत्री साह्यता निधीमध्ये एक कोटी  रुपये देण्याची घोषणा केली आहे. 

Dec 7, 2015, 08:58 PM IST

चेन्नईच्या पुरग्रस्तांसाठी आर. अश्विनने केलं असंही...

टेस्ट सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात जबरदस्त कामगिरी करणारा रविचंद्रन अश्विन हा मॅन ऑफ द सिरीज ठरला. पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनने हा पुरस्कार तो चेन्नईमधील पुरग्रस्तांना समर्पित केला आहे.

Dec 7, 2015, 06:07 PM IST

चेन्नई पूर : असा ब्रिज कोसळताना तुम्ही पाहिला नसेल

चेन्नईत पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर अख्ख्या शहरात आणि शहरालगतच्या भागात पुराने थैमान घातलं होतं.

Dec 6, 2015, 06:00 PM IST

देव तारी त्याला कोण मारी

देव तारी त्याला कोण मारी

Dec 6, 2015, 09:29 AM IST

चेन्नई विमानतळावरुन देशांतर्गत विमानसेवेला आजपासून सुरुवात

पूराचा तडाखा बसलेल्या तामिळनाडूतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. विमानतळावरही साचलेले पाणी ओसरल्याने चेन्नईच्या विमानतळावरुन देशांतर्गत विमानसेवा आजपासून सुरु केली जाणार आहे.

Dec 6, 2015, 09:00 AM IST

मुरली विजयला येतेय घरची आठवण

टीम इंडियाने तामिळनाडूत जोरदार पावसामुळे चेन्नई जलमय झाल्याने चिंता व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा टीम इंडियातील खेळाडूंनी व्यक्त केलेय. दरम्यान, मुरली विजयने म्हटलेय, आता मी माझ्या कुटुंबीयांसमवेश असायला हवे होते.

Dec 5, 2015, 07:25 PM IST

महाराष्ट्रातील १५० विद्यार्थी अडकले चेन्नईत

तामिळनाडूतल्या हाहाकाराचा फटका महाराष्ट्रालाही बसलाय. चेन्नईतल्या मद्रास आयआयटीमध्ये तब्बल 150 मराठी विद्यार्थी अडकले आहेत. 

Dec 4, 2015, 04:18 PM IST

चेन्नईची मोदींकडून हवाई पाहाणी, एक हजार कोटींची मदत

मुसळधार पावसाने तामिळनाडूला जोरदार झोडपून काढले. पावसाने होत्याचे नव्हते केले. कित्येक कोटींचे पावसामुळे नुकसान झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई आणि परिसराची हवाई पाहाणी  केली. त्यानंतर मोदी यांनी एक हजार कोंटीची तातडीची मदत जाहीर केली.

Dec 3, 2015, 08:40 PM IST