चेन्नई

आयकर खात्याचे छापे ९० कोटींची रोकड जप्त

 नोटा बंदी केल्यानंतर आयकर खात्याने चेन्नईत आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये सुमारे ९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चेन्नईसह अण्णानगर आणि टी नगर येथे या धाडी टाकण्यात आल्या. 

Dec 8, 2016, 07:15 PM IST

रामास्वामी यांचं चेन्नईमध्ये निधन

रामास्वामी यांचं चेन्नईमध्ये निधन

Dec 7, 2016, 04:30 PM IST

मरीना बीचवर शेकडो 'अम्मा' भक्तांचं मुंडन

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय. 

Dec 7, 2016, 02:32 PM IST

जयललिता यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

 जयललिता यांना चेन्नईच्या मरिना बीचवर मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. 

Dec 6, 2016, 07:06 PM IST

जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत

जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत

Dec 6, 2016, 03:29 PM IST

म्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं

७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

Dec 6, 2016, 09:21 AM IST

जयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास

फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.

Dec 6, 2016, 07:05 AM IST

पनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड  वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.

Dec 6, 2016, 06:50 AM IST

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.

Dec 6, 2016, 12:20 AM IST

जयललितांचा फोटो टेबलावर ठेवून मंत्रिमंडळाची बैठक

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता सध्या रुग्णालयात आहेत. त्या 'अम्मा' या नावाने देशात परिचित आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आज त्यांच्या अनुपस्थित विश्वासू मंत्री बैठक करत आहेत. मात्र, त्यांची उपस्थिसाठी चक्क टेबलावर फोटो ठेवून बैठक घेतली जात आहे.

Oct 15, 2016, 06:45 PM IST

जयललितांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी शाह चेन्नईत

तामिळऩाडूच्या मुख्यमंत्री जयललितांच्या यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शाह चेन्नईला आले. 

Oct 12, 2016, 04:58 PM IST

जयललिता रुग्णालयात दाखल

प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Sep 25, 2016, 09:36 PM IST

'सॅमसंग नोट 2'ला विमानात आग

सॅमसंग नोट 2 या मोबाईलला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे.

Sep 23, 2016, 08:06 PM IST

महागड्या पोर्शे कारने १२ रिक्षांना चिरडलं, १ ठार

एका भरधाव पोर्शे कारचालकाने रिक्षाचालकाचा बळी घेतला आहे, ही घटना चेन्नईमध्ये घडली. एवढंच नाही या पोर्शे कारने १२ रिक्षांचं नुकसान केलं आहे. 

Sep 19, 2016, 01:06 PM IST