चेन्नई

भारत विजयापासून तीन विकेट दूर

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारत विजयापासून अवघ्या तीन विकेट दूर आहे. 

Dec 20, 2016, 03:13 PM IST

चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

Dec 20, 2016, 12:45 PM IST

दुसऱ्या डावात लंचपर्यंत इंग्लंडच्या बिनबाद 97 धावा

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 97 धावा केल्यात. अखेरची कसोटी अनिर्णीत होण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 20, 2016, 11:43 AM IST

करुणच्या त्रिशतकामुळे चेन्नईत भारत मजबूत स्थितीत

करुण नायरचं त्रिशतक आणि केएल राहुलच्या 199 रनच्या खेळीमुळे चेन्नई टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 19, 2016, 05:12 PM IST

करुण नायरनं 'करून दाखवलं', त्रिशतक मारणारा दुसरा भारतीय

चेन्नई टेस्टमध्ये भारताच्या करुण नायरनं विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या टेस्टमध्ये करुण नायरनं शानदार त्रिशतक झळकावलं आहे.

Dec 19, 2016, 04:33 PM IST

करुण नायरचे दमदार द्विशतक

भारताचा युवा फलंदाज करुण नायरने इंग्लंडविरुद्ध आपले पहिलेवहिले द्विशतक साजरे केलेय. त्याने 308 चेंडूत 202 धावांची तडाखेबंद खेळी साकारली.

Dec 19, 2016, 02:48 PM IST

करुण नायरचे दीडशतक

करुण नायरच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाचशेहून अधिक धावांची मजल मारलीये.

Dec 19, 2016, 01:11 PM IST

...म्हणून लोकेश राहुलचे द्विशतक हुकले

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तिसऱ्या दिवशी भारताच्या लोकेश राहुलचे द्विशतक एका धावेने हुकले. द्विशतक हुकल्याचे कारण लोकेशने खेळ संपल्यानंतर सांगितले. 

Dec 19, 2016, 11:45 AM IST

अझरुद्दीननंतर 199वर बाद होणारा लोकेश ठरला दुसरा भारतीय क्रिकेटपटू

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेटपटूसोबत जे घडले ते तब्बल 30 वर्षात घडले नव्हते.

Dec 19, 2016, 10:31 AM IST

लंचपर्यंत भारत 1 बाद 173

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने भक्कम सुरुवात केलीये. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने एक बाद 173 धावसंख्या उभारलीये. 

Dec 18, 2016, 11:45 AM IST

इंग्लंडचा पहिला डाव 477 धावांवर संपुष्टात

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 477 धावांचा डोंगर उभारलाय. 

Dec 17, 2016, 03:04 PM IST

चेन्नई टेस्ट : पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड 284/4

भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोअर 284/4 एवढा झाला आहे.

Dec 16, 2016, 05:40 PM IST

वरदाह चक्रीवादळ शमल्यानंतरचं चेन्नई

पूर्व किनारपट्टीवर आलेलं वरदाह चक्रीवादळ आता शमलं, असलं तरी तामिळनाडूमध्ये या वादळानं 18 जणांचे बळी घेतल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये किनारपट्टी भागाला वादळानं जबरदस्त तडाखा दिलाय. 

Dec 13, 2016, 10:51 PM IST

वरदाह वादळानं घेतले 18 बळी

पूर्व किनारपट्टीवर आलेलं वरदाह चक्रीवादळ आता शमलं असलं तरी तामिळनाडूमध्ये या वादळानं 18 जणांचे बळी घेतल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Dec 13, 2016, 10:06 PM IST

चेन्नईमध्ये वरदाह वादळाचे थैमान

चेन्नईमध्ये वरदाह वादळ धडकलंय. ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहताहेत. त्यामुळं इथून पुढचे दोन तास धोक्याचे असल्याचे सांगण्यात येतंय. सतर्कतेचा इशारा म्हणून NDRFच्या वीस तुकड्या तामिळनाडू किनारी तैनात करण्यात आल्यात. 

Dec 12, 2016, 03:32 PM IST