चेन्नई

रस्त्यावरचा भिकारी ते केम्ब्रिजचा विद्यार्थी... ही फिल्मी स्टोरी नाही!

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर आई-वडिलांसोबत भीक मागणारा एखादा मुलगा हातात पुस्तकं घेऊन केम्ब्रिजच्या महाविद्यालयात जाताना दिसला तर... 

Sep 16, 2016, 04:23 PM IST

101 तासांमध्ये केली 2100 कपड्यांना इस्त्री

101 तासांमध्ये 2100 कपड्यांना इस्त्री करण्याचा विक्रम चेन्नईमध्ये डॅनियल सुंदर यांनी केला आहे.

Aug 28, 2016, 04:48 PM IST

दहावीतल्या रमेशला गुगलची 34 लाख रुपयांची स्कॉलरशीप

समुद्रामध्ये मासेमारी करताना चुकून दुसऱ्या देशात गेलेल्या मच्छिमारांबाबतच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो.

Jul 23, 2016, 07:45 PM IST

video : छतावरुन कुत्र्याला दिले फेकून

एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. सोमवारी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय.

Jul 5, 2016, 03:21 PM IST

धक्कादायक! गावकऱ्यांनी ५० कुत्र्यांना जाळलं

चेन्नईपासून ५० किलोमीटर अंतरावरील किझापूर या गावतील लोकांनी ५० कुत्र्यांना जिवंत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडलीये. गावकऱ्यांच्या मेंढ्या आणि बकऱ्यांवर हल्ल्या केल्यामुळे कुत्र्यांना जाळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही भयानक घटना ५ जूनला घडल्याचे समोर आले आहे. जाळण्याअगोदर या कुत्र्यांना किटकनाशक देऊन मारण्यात आले, त्यानंतर त्यांना जाळण्यात आले.

Jun 15, 2016, 04:56 PM IST

सैराट दक्षिणेतही रिलीज होणार

महाराष्ट्र, दुबई, आणि अमेरिकेतील थिेएटरमध्ये धुमाकूळ घालणारा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आता दक्षिणेतील थिएटरमध्ये रिलीज होण्यास सज्ज झालाय.

Jun 9, 2016, 02:47 PM IST

धक्कादायक : 'हेअर ट्रान्सप्लान्ट'नंतर २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

चेन्नईत एक अजब घटना घडल्याचं समोर आलंय. केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर एका २२ वर्षांच्या तरुणानं आपला जीव गमावलाय. 

Jun 9, 2016, 11:42 AM IST

अम्यूझमेंट पार्कमध्ये पाळणा पडला, एकाचा मृत्यू

चेन्नईमध्ये पाळणा कोसळून एक ठार तर सात जण जखमी झालेत. 

May 12, 2016, 10:41 PM IST

अम्यूझमेंट पार्कमध्ये पाळणा पडला, एकाचा मृत्यू

अम्यूझमेंट पार्कमध्ये पाळणा पडला, एकाचा मृत्यू

May 12, 2016, 09:27 PM IST

'पद्मविभूषण' रजनीकांत यांची ६ फूटी चॉकलेटची मूर्ती

रजनी फॅन्सचं आपल्या 'सुपरस्टार'वर असलेल्या प्रेमाचं आणखी एक उदाहरण समोर आलंय.

Apr 12, 2016, 03:20 PM IST

धोनी झाला भावूक

आयपीएलसाठी पुण्याकडून पहिल्यांदाच मैदानात उतरताना मी भावूक झालो, अशी कबुली रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिली आहे. 

Apr 10, 2016, 09:48 PM IST

एका लिंबाची किंमत चक्क ३९ हजार रुपये

सध्या लिंबाचे दर वाढताना दिसतात. मात्र, या लिंबाची खरेदी पाहून तुमचा विश्वास बसणार नाही.  

Mar 30, 2016, 10:33 AM IST

व्हॉट्सअॅपद्वारे होणार या डॉक्टर -कर्मचाऱ्यांची होणार पोलखोल

चेन्नई महानगरपालिकेने आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वेळेत येतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी सध्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वात चलती असलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करण्याचा  निर्णय घेतला आहे. 

Feb 8, 2016, 07:45 PM IST

कचरा पेटीत मिळालेली डेडबॉडी अभिनेत्रीची, नवऱ्याला अटक

एक महिना आधी चेन्नईतल्या एका कचराकुंडीमध्ये महिलेची डेडबॉडी सापडली होती. या डेडबॉडीबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 7, 2016, 04:48 PM IST