चेन्नईत रस्त्याला अचानक भगदाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 03:04 PM ISTरस्त्याला भगदाड, बस आणि कार आरपार!
चेन्नईच मेट्रोच्या काम सुरू असलेल्या रस्त्याला अचानक भगदाड पडल्याने बस आणि कार त्यामध्ये कोसळली.
Apr 9, 2017, 09:00 PM ISTया मंदिरात प्रसाद म्हणून मिळतो बर्गर-पिझ्झा
मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणून साखरफुटाणे, लाडू अथवा पेढे तत्सम पदार्थ मिळतात. मात्र दक्षिणेकडील या मंदिरात प्रसाद म्हणून चक्क पिझ्झा, बर्गर, ब्राऊनीज सारखे पदार्थ दिले जातायत. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?
Mar 27, 2017, 05:59 PM ISTकार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू
कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा आज पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील संतहोम हाय रोडवर भीषण अपघात झाला.
Mar 18, 2017, 10:51 AM ISTस्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढल्याचा निषेध, चेन्नईमध्ये आंदोलन
तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याच्या निषेध म्हणून द्रमुकच्यावतीने चेन्नईमध्ये उपोषण, आंदोलनाला सुरुवात केली आहे.
Feb 22, 2017, 12:40 PM ISTचेन्नई - शशिकला यांना ४ वर्ष तुरूंगाची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 04:58 PM ISTचेन्नई - शशिकला आत्मसमर्पण करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2017, 04:11 PM ISTशशिकला यांचा दणका, पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी
ओ. पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त आहे. जाता जाता शशिकला यांनी पनीरसेल्वम यांना दणका दिला आहे.
Feb 14, 2017, 01:21 PM ISTचेन्नईत दोन जहाजांच्या टक्करीमुळे तेलगळती, किनारपट्टी प्रदूषित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2017, 11:08 PM ISTचेन्नईत दोन जहाजांच्या टक्करीमुळे तेलगळती, 24.06 किमीची किनारपट्टी प्रदूषित
चेन्नईच्या कामराजर बंदरानजीक दोन जहाजात टक्कर होऊन झालेल्या तेलगळतीनंतर तवंग हटवण्याचं काम सलग सहाव्या दिवशीही सुरु आहे.
Feb 3, 2017, 09:31 PM ISTजल्लीकट्टूच्या समर्थनात आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता
जल्लीकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. त्यात आता सर्वोच्च न्यायायलायनं घेतलेल्या निर्णयानं आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 20, 2017, 02:27 PM ISTजलईकट्टूच्या समर्थनार्थ आता सेलिब्रेटीही मैदानात
जलईकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. तमिळनाडूतले झाडून सगळे सेलिब्रिटीज जलईकट्टूच्या समर्थनात मैदानात उतरलेत.
Jan 20, 2017, 09:41 AM ISTतामिळनाडूत जलाईकट्टू खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर
तामिळनाडूत प्रसिध्द असणा-या जलाईकट्टू या बैलांच्या खेळाच्या समर्थनार्थ लाखो नागरिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आज चेन्नईतली सर्व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
Jan 19, 2017, 09:38 AM ISTविराटच्या नेतृत्वाखाली भारताचा सलग 18वा कसोटी विजय
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झालीये. तब्बल 18 सलग कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरलाय.
Dec 20, 2016, 04:30 PM ISTइंग्लंडविरुद्ध भारताचा ऐतिहासिक मालिका विजय
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवताना नवा इतिहास रचलाय. यासोबतच भारताने इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा व्हाईटवॉश दिलाय. 84 वर्षांत पहिल्यांदाच सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम भारताने केलाय.
Dec 20, 2016, 03:59 PM IST