आयपीएल 2019 | चेन्नई आज भिडणार बंगळूरुशी
बंगळूरु आणि चेन्नई या टीममध्ये आतापर्यंत एकूण 23 मॅच झाल्या आहेत.
Mar 23, 2019, 04:15 PM ISTधोनी म्हणतो; '२०१३ आयुष्यातला सगळ्यात निराशाजनक काळ'
२०१३ हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता. या काळात मी सर्वाधिक निराश होतो
Mar 21, 2019, 09:37 PM ISTIPL 2019: चेन्नई पहिल्या सामन्याची कमाई पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबाला देणार
२३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा आयपीएलची ओपनिंग सेरेमनी होणार नाही.
Mar 21, 2019, 08:16 PM ISTIPL 2019: आयपीएल सुरु होण्याआधीच चेन्नईला मोठा धक्का, हा खेळाडू बाहेर
आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
Mar 21, 2019, 05:58 PM ISTIPL 2019 : कर्णधार धोनीच्या भूमिकेबद्दल चेन्नईचे प्रशिक्षक फ्लेमिंगचा खुलासा
आयपीएलच्या १२व्या मोसमाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
Mar 21, 2019, 05:32 PM ISTआयपीएल २०१९ : धोनी आणि चाहत्यामध्ये रंगला पकडापकडीचा डाव
हा व्हिडीओ चेन्नई टीमने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन अपलोड केला आहे.
Mar 18, 2019, 06:10 PM IST
चेन्नई । राहुल गांधी विद्यार्थिनीला म्हणाले, मला सर नको फक्त राहुल म्हण..
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी चेन्नईच्या स्टेला मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. हे प्रश्न विचारताना साहजिकच सर्वजण राहुल गांधी यांचा आदरार्थी उल्लेख करत होते. हे सर्व सुरु असताना एक विद्यार्थिनी राहुल यांना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली. ती सर बोलून प्रश्न विचारायला सुरुवात करणार इतक्यात राहुल गांधी यांनी तिला थांबवले आणि तुम्ही मला सर ऐवजी फक्त राहुल म्हणा, असे सांगितले.
Mar 13, 2019, 11:50 PM ISTPHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा
कलाविश्वापासून राजकारणापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील बड्या प्रस्थांची उपस्थिती
Feb 11, 2019, 02:01 PM ISTसहा दिवसांच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्या
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत येत्या काही दिवसांत फारसा फरक दिसून येणार नाही
Jan 29, 2019, 08:44 AM ISTसाईंच्या भक्तांसाठी 'स्पाईसजेट'ची खास विमानसेवा सुरू
शिर्डीसाठी आता हैद्राबाद, मुंबई, दिल्ली बरोबर आता भोपाळ, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू इथूनही विमान सेवा सुरू
Jan 7, 2019, 11:59 AM ISTभारताची पहिली इंजिन नसलेली ट्रेन, २९ तारखेला रुळावर येणार
भारताची पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन २९ ऑक्टोबरला रुळावर परिक्षणासाठी येणार आहे.
Oct 24, 2018, 08:55 PM ISTइंधन वाढीवर रिक्षा चालकाचा प्रश्न, भाजप नेत्यानं असं दिलं उत्तर...
या भाजप नेत्यानं दिलेला प्रतिसाद कॅमेऱ्यात टिपला गेला
Sep 18, 2018, 12:30 PM ISTकरुणानिधी अनंतात विलीन, समर्थकांचा जनसागर लोटला
करुणानिधींवर मरीना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. करुणानिधींच्या अत्यंदर्शनासाठी समर्थकांचा जनसागर लोटला होता.
Aug 8, 2018, 11:26 PM IST