चेन्नईविरुद्ध ३ सिक्स मारल्यास रोहित करणार वर्ल्ड रेकॉर्ड
रोहित शर्माला आशियातील पहिला खेळाडू बनण्याची संधी आहे.
Apr 28, 2018, 07:56 PM ISTविराट कोहलीला धोनीची 'शिकवण', असं करावं नेतृत्व
आयपीएलमध्ये बंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीच्या वादळी खेळीमुळे चेन्नईचा विजय झाला.
Apr 26, 2018, 07:53 PM ISTVIDEO: ३६ वर्षांचा 'चित्ता', तब्बल एवढ्या वेगानं पळाला धोनी
महेंद्रसिंग धोनीची जेव्हा आलोचना होते तेव्हा तो शानदार कमबॅक करतो.
Apr 26, 2018, 05:50 PM ISTधोनीच्या षटकारांच्या दहशतीमुळे वाईडवर वाईड फेकत होता हा गोलंदाज
सात वर्षांपूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या वर्ल्डकप फायनलच्या आठवणी ताज्या करतानाम महेंद्रसिंग धोनीने बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात शेवटचा षटकार ठोकत विजय मिळवून दिला.
Apr 26, 2018, 03:01 PM ISTविराटला पराभवानंतर मोठा झटका, १२ लाखांचा दंड
चेन्नईविरुद्ध पराभवानंतर बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला दुसरा झटका बसलाय.
Apr 26, 2018, 11:36 AM ISTमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला
बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बुधवारी भारताचा माजी कूल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानी युद्ध पाहायला मिळाले.
Apr 26, 2018, 09:01 AM ISTVIDEO: धोनीचा विजयी षटकार...पाहा काय होती पत्नी साक्षीची प्रतिक्रिया
अंबाती रायडू(८२) आणि मॅन ऑफ दी मॅच ठरलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनी(नाबाद ७०) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर चेन्नई बंगळूरुवर पाच विकेट राखून विजय मिळवला.
Apr 26, 2018, 08:41 AM ISTएबी डेविलियर्सने ठोकला १११मीटर लांब षटकार...अंपायर म्हणाले, न्यू बॉल प्लीज
एबी डेविलियर्स आणि क्विंटन डी कॉक यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने चेन्नईविरुद्ध आयपीएलच्या सामन्यात आठ बाद २०५ धावा केल्या
Apr 26, 2018, 08:19 AM ISTआयपीएल २०१८ : आज विराट-धोनी आमनेसामने
आयपीएलच्या ११व्या हंगामात आज भारताचे आजी-माजी कर्णधार आमनेसामने असणार आहेत.
Apr 25, 2018, 09:21 AM ISTआयपीएल २०१८: कोणती टीम कितव्या क्रमांकावर?
यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक टीम वेगवेगळ्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरल्या आहेत.
Apr 23, 2018, 09:07 PM ISTधोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात !
दीपक चहरची शानदार बॉलिंग(३/१५) आणि अंबाती रायडू(७९) आणि सुरेश रैना(नाबाद ५४) रनच्या धडाकेबाज खेळीमुळे आयपीएलमध्ये चेन्नईनं हैदराबादचा पराभव केला.
Apr 23, 2018, 06:03 PM ISTया दोन कारणांमुळे धोनीच्या संघाला मिळाला विजय
आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात धोनीच्या संघाने विजय मिळवला. ४ धावांनी धोनीच्या संघाने यात विजय साकारला.
Apr 23, 2018, 02:22 PM ISTसुरेश रैनाचा विक्रम, कोहलीला टाकलं मागे
टी-20 क्रिकेटमध्ये सुरेश रैनासाठी गेले काही दिवस चांगले जात आहेत.
Apr 22, 2018, 07:26 PM ISTहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर
चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी हैदराबादच्या टीमला मोठा झटका बसला आहे.
Apr 22, 2018, 06:07 PM ISTवॉटसनचं शतक, चेन्नईचा स्कोअर २०० पार
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईच्या शेन वॉटसननं शतक झळकावलं आहे.
Apr 20, 2018, 09:49 PM IST