IPL 2019: प्ले-ऑफच्या चारही टीम ठरल्या, मुंबईचा सामना चेन्नईशी
कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ९ विकेटने विजय झाला.
May 5, 2019, 11:55 PM ISTVIDEO: ब्राव्होच्या गाण्यावर खेळाडूंच्या मुलांचा डान्स
कॅरेबियन खेळाडू आणि आयपीएलमधल्या चेन्नई टीमचा ऑलराऊंडर ड्वॅन ब्राव्होने त्याचं लोकप्रिय गाणं 'चॅम्पियन'चं नवीन व्हर्जन रिलीज केलं आहे.
Apr 30, 2019, 11:34 PM ISTIPL 2019 : मुंबईच 'किंग', चेन्नईचा त्यांच्याच होम ग्राऊंडवर पराभव
या विजयासह मुंबईचा हा या पर्वातील सातवा विजय ठरला.
Apr 27, 2019, 01:05 PM ISTIPL 2019: विश्रांतीनंतर मुंबई पुन्हा मैदानात, चेन्नईमध्ये कसून सराव
मोठ्या विश्रांतीनंतर मुंबईच्या टीमने पुन्हा एकदा कसून सराव करायला सुरुवात केली आहे.
Apr 25, 2019, 08:52 PM ISTIPL 2019: दिल्लीच्या विजयाचा मुंबईला फटका, पॉईंट्स टेबलमध्ये घसरण
राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये दिल्लीचा ४ विकेटने विजय झाला.
Apr 23, 2019, 06:39 PM ISTIPL 2019: धोनीच्या चुकीमुळे चेन्नईनी मॅच गमावली?
धोनीने नवदीप सैनीच्या १९ व्या ओव्हरमध्ये १ रन घेण्यास तब्बल ३ वेळा नकार दिला.
Apr 22, 2019, 07:23 PM ISTIPL 2019 | धोनीचा हा रेकॉर्ड ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, खरंच 'कॅप्टन कूल धोनी'
धोनीने बंगळुरु विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली.
Apr 22, 2019, 03:24 PM ISTरजनीकांत यांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला लावली शाई
निवडणूक अधिकारी म्हणतात, चूक झाली...
Apr 21, 2019, 09:43 AM ISTचेन्नई : अभिनेते रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क
चेन्नई : अभिनेते रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क
Apr 18, 2019, 10:25 AM ISTचेन्नई : अभिनेते कमल हसन यांनी बजावला मतदानाचा हक्क
चेन्नई : अभिनेते कमल हसन यांनी बजावला मतदानाचा हक्क
Apr 18, 2019, 10:05 AM ISTआयपीएलच्या या टीममधल्या सर्वाधिक खेळाडूंची वर्ल्ड कपसाठी निवड
राजस्थान टीमच्या कोणत्याही खेळाडूला भारताकडून वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली नाही.
Apr 15, 2019, 06:35 PM IST
IPL 2019: चेन्नईचा कोलकात्यात तब्बल ५ वर्षांनी विजय
चेन्नई अंकतालिकेत १४ पॉईंटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
Apr 14, 2019, 11:02 PM ISTIPL 2019: कोलकात्याविरुद्ध चेन्नईचा विजय, फॅफ डुप्लेसिसचं रेकॉर्ड
असा रेकॉर्ड करणारा फॅफ ड्यू प्लेसिस सहावा खेळा़डू
Apr 14, 2019, 08:21 PM IST'धोनीवर १-२ मॅचची बंदी घालायला हवी होती'
राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यात ११ एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये धोनी संतापलेला पाहायला मिळाला.
Apr 14, 2019, 06:46 PM ISTIPL 2019: चेन्नईला आणखी एक झटका, दुसरा दिग्गज खेळाडू बाहेर
शानदार फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे.
Apr 14, 2019, 04:16 PM IST