चेहरा

चेहरा सुंदर आणि उजळून दिसण्यासाठी 5 गोष्टी

चेहरा उजळवण्यासाठी या 5 गोष्टी करा. याचे तुमच्या चेहऱ्याला होतील अनेक फायदे.

Dec 13, 2015, 10:55 PM IST

'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी

नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय. 

Dec 11, 2015, 03:53 PM IST

चेहऱ्यावरचे नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवा घरच्या घरी!

तुमच्या चेहऱ्यावर नको असलेले अधिक केस असतील तर त्यामुळे तुमचं सौंदर्य फिकं वाटत असेल... ही समस्या तुमचा आत्मविश्वासही कमी करू शकते. घाबरु नका... हीच समस्या अनेकांना असते... आणि त्यावर साधे-सोप्पे उपायही आहेत. 

Oct 15, 2015, 10:39 PM IST

तुमचा कोमल चेहरा या पद्धतींनी अजिबात साफ करू नका...

चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला नक्कीच ताजतवानं आणि फ्रेश वाटत असेल ना... पण, जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं... आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसण्याऐवजी आणखीनच काळवंडलेला दिसू शकतो. काय आहेत या चुका.... टाकुयात एक नजर...

Sep 18, 2015, 06:06 PM IST

एका रात्रीत दूर करा तुमची 'पिंपल्स'ची समस्या!

उद्या एखाद्या खास कार्यक्रमासाठी किंवा डेटवर जाण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात... पण, आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा... एका रात्रीत तुम्हाला पिंपल्सपासून मुक्ती मिळू शकते. 

Sep 17, 2015, 09:46 PM IST

सकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!

भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.

Aug 28, 2015, 12:31 PM IST

मुलतानी मातीचा वापर तुमच्या चेहऱ्याला ठेवील तजेलदार

चेहऱ्याला स्वस्थ ठेवण्यासाठी तसंच चेहऱ्याची चमक नेहमी कायम राखण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर ठरते. 

Aug 12, 2015, 05:43 PM IST

स्मार्ट वुमन : चेहऱ्यासाठी कोणतं क्रीम निवडावं?

चेहऱ्यासाठी कोणतं क्रीम निवडावं?

Jul 3, 2015, 01:30 PM IST

खिशातच मोबाईलचा स्फोट, तरूणाचा चेहरा भाजला

सुरतमध्ये मोबाईलच्या स्फोट झाल्याने, एका तरूणाच्या चेहऱ्याला तसेच हाताला जखमा झाल्या आहेत, या तरूणाचा डोळा थोडक्यात बचावला आहे, मात्र डोळ्यालाही दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jun 30, 2015, 04:33 PM IST

स्मार्ट वुमन : पिंपल्स आल्यावर कशी घ्याल चेहऱ्याची काळजी

पिंपल्स आल्यावर कशी घ्याल चेहऱ्याची काळजी

Apr 3, 2015, 02:27 PM IST

सात वर्षाच्या मुलीच्या तोंडात २०२ दात

दिल्लीतील एम्सच्या डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेनंतर एका सात वर्षांच्या मुलीच्या तोंडामधून तब्बल 202 दात बाहेर काढले आहेत. या मुलीच्या तोंडामध्ये एकूण 232 दात होते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. 

Oct 29, 2014, 07:13 PM IST

झोपण्यापूर्वी मेकअप उतरवूनच झोपा, नाहीतर...

कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, पार्टीला जाताना किंवा आणखी कार्यक्रमांसाठी आपण निघतो तेव्हा आपला लूक थोडा हटके असायला हवा, यासाठी अनेक जण आग्रही असतात.

Feb 4, 2014, 08:08 AM IST

कारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा

शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.

Dec 18, 2013, 06:51 PM IST

तुमचा चेहरा हेच तुमचं क्रेडिट कार्ड!

ब्रिटनचे नागरिक लवकरच आपल्या चेह-याचा वापर करुन खरेदी करु शकतील अर्थात खरेदी साठी त्यांना पैसे किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज लागणार नाही.

Aug 11, 2013, 03:34 PM IST