गॉगलघालून पंतप्रधानांचं स्वागत करणाऱ्या कलेक्टरला सरकारची नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतादरम्यान गॉगल घातल्यानं छत्तीसगडच्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यांना सामान्य प्रशासन विभागानं नोटीस बजावलीय. त्यांच्यासह दंतेवाडाचे जिल्हाधिकारी के. सी. देवसेनापती यांनाही पांढरा शर्ट आणि ट्राऊझर घातल्यामुळं नोटीस बजावण्यात आलीय.
May 15, 2015, 06:12 PM ISTव्हिडिओ: जंगली अस्वलानं तोडला एका माणसाचा लचका
जंगली अस्वलाच्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याची घटना छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात घडलीय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या या घटनेची व्हिडिओ क्लिप आता हाती आलीय. त्यामध्ये जंगली अस्वल एका व्यक्तीवर हल्ला करत असल्याची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालीत.
Jan 5, 2015, 05:00 PM ISTधक्कादायक: छत्तीसगडमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेनंतर ७ महिलांचा मृत्यू
छत्तीसगडमधील बिलासपूर इथल्या एका रुग्णालयात नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर ७ महिलांचा मृत्यू झाला असून ३२ महिलांची प्रकृती गंभीर आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं सात महिलांना जीव गमवावा लागला आहे.
Nov 11, 2014, 12:24 PM ISTगुरूकुलमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांवर संचालकाकडून लैंगिक अत्याचार
छत्तीसगढच्या रायपूरमध्ये एका गुरूकुलमध्ये आश्रम संचालकावर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलांच्या पालकांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.
May 6, 2014, 11:46 AM ISTनक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा तपास NIA करणार - शिंदे
छत्तीसगढच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यांत सीआरपीएफच्या ११ जवानांसह ४ पोलीस शहीद झाले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी या शहिदांना आज श्रद्धांजली वाहिली.
Mar 12, 2014, 04:59 PM ISTछत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!
अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.
Dec 9, 2013, 08:26 AM ISTपराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रवादीने काढला चिमटा
मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगढ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर यांनी दिला आहे.
Dec 8, 2013, 07:09 PM ISTछत्तीसगढ: भाजप-काँग्रेसमध्ये घमासान, रमण सिंह यांची हॅट्रटीक?
आता पाहुयात छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये घमासान रंगलंय. छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणुका होत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ५० जागांवर विजय मिळवत पुन्हा सरकार स्थापन केलं. काँग्रेसला केवळ ३८ जागा मिळवता आल्या. तर बसपाच्या खात्यात २ जागा गेल्या.
Dec 8, 2013, 08:58 AM ISTअजित जोगी की नरेंद्र मोदी?
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष लागलंय ते ७२ जागांसाठी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाकडं. दुसऱ्या टप्प्यात भाजपच्या अनेक मंत्र्यांचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलंय.
Nov 17, 2013, 03:45 PM ISTनक्षलवादी कारवायांचा मतदानावर परिणाम होईल?
नक्षलवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर जरी मिळत असलं, तरी नक्षलवादी कारवायांचा छत्तीसगढच्या मतदानावर परिणाम होईल का?
Nov 11, 2013, 08:59 AM ISTनक्षलवाद्यांचा मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला
छत्तीसगढमध्ये १८ जागांसाठी मतदान होतंय. त्यापैकी १२ जागांच्या मतदानावर नक्षलवाद्यांचं सावट आहे.
Nov 11, 2013, 08:37 AM ISTभ्रष्टाचारात भाजप वर्ल्ड चॅम्पियन - राहुल गांधी
काँग्रेसचे युवा नेते आणि उपाध्यक्ष राहुल गांधींनी छत्तीसगढ सरकारवर कडाडून टीका केलीय. छत्तीसगढ सरकार भ्रष्टाचाराचे वर्ल्ड चॅम्पियन असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय.
Nov 9, 2013, 12:03 AM ISTसोनेरी स्वप्न: डौडिया खेडाचा संबंध छत्तीसगढ सोबत!
उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडा सध्या खूप चर्चेत आहे. राजा राव रामबक्श सिंग यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं शोधण्यासाठी मागील ६ दिवसांपासून उत्खनन सुरू आहे. आता एक नवा शोध लागलाय की, डौडिया खेडा इथल्या राजवंशाचा संबंध छत्तीसगढ सोबत आहे.
Oct 24, 2013, 10:26 AM ISTरंगलं युद्ध मगर आणि महिलांमधलं!
मगरी सोबतच्या युद्धात विजय महिलांचा झाला. बातमी आहे छत्तीसगढची राजधानी रायपूर परिसरातली. रायपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेमेतरा इथल्या बाबा मोहतरा इथं सोमवारी महिला आणि मगरीमध्ये युद्ध रंगलं. ११० वर्षीय मगरीच्या तोंडचा घास बनण्यापासून तीन महिलांनी एकीला वाचवलं आणि हे युद्ध जिंकलं.
Aug 14, 2013, 11:25 AM ISTकरीनामुळे दणाणले छत्तीसगढ सरकारचे धाबे
करीना कपूर ही पतौडी संस्थानाची बेगम जरी झाल्यावर तिचे नखरे आणखीनच वाढले आहेत. तिच्या नखऱ्यांनी छत्तीसगढ सरकारही हैराण झालं आहे. छत्तीसगढ राज्याच्या राज्योत्सवात करीना कपूरचा डान्स सादर होणार होता. मात्र करीनाने मानधन मिळाल्याशिवाय कार्यक्रमाला न येण्याची धमकी दिल्यामुळे छत्तीसगढ सरकारचे धाबे दणाणले
Nov 1, 2012, 02:12 PM IST