छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जबाबदार कोण? ठाण्याच्या कंत्राटदाराकडे काम?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : किल्ले सिंधुदुर्गावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यात आला होता. 

Aug 26, 2024, 08:33 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. 

 

Aug 26, 2024, 05:25 PM IST

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरण

Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

Aug 26, 2024, 03:02 PM IST

महाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?

अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं. 

Aug 26, 2024, 12:44 PM IST

एक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव. 

Aug 6, 2024, 04:53 PM IST

किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोर

Chatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाईट आणि साऊंड शोदेखील सुरू करण्यात येणार आहे. शिवरायांच पुतळा आता जवळपास पूर्ण झाला असून याची पहिली झलक समोर आली आहे. 

Jul 24, 2024, 05:28 PM IST

'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला

Maharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे. 

Jul 23, 2024, 07:41 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींचा इतिहास, त्यांची नावे आणि अर्थ

Baby Names on Shivaji Maharaj Girls : आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकालाच आदर आहे. अशावेळी महाराजांच्या मुलींच्या नावावरुन तुम्ही तुमच्या मुलांची नावे ठेवू शकता. 

May 25, 2024, 12:53 PM IST

'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?

Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे. 

Mar 22, 2024, 03:06 PM IST

सद्गुरु श्री वामनराव पै छत्रपती शिवाजी महाराजांना का मानतात आदर्श? शिकण्यासारख्या 'या' 10 गोष्टी

Shivaji Maharaj Quotes in Marathi: सद्गुरु श्री वामनराव पै यांनी कायमच छत्रपती शिवरायांना जीवनविद्या मिशनचे आदर्श मानले. महाराजांच संपूर्ण जीवनच प्रत्येकाने अंगीकारलं पाहिजे. पण महाराजांच्या 10 गोष्टी ज्या सद्गुरु आचारणात आणण्यास सांगतात. 

Feb 19, 2024, 08:22 AM IST

Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्य ज्यांनी आणलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी तारखेनुसार जयंती आहे. पण तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर हा वाद नेमका काय?

Feb 19, 2024, 07:32 AM IST

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी

Shiv Jayanti 2023: स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दिल्लीपर्यंत याच स्वराज्याची छाप सोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती. 

 

Feb 19, 2024, 07:05 AM IST

महाराजांवर नितांत दृढभाव असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी मुलांना दिलीत 'ही' खास नावं, ज्याचा संबध थेट शिवरायांशी

Dr Amol Kolhe Baby Names in Marathi : मराठ्यांच साम्राज्य उभ्या करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे. खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांशी संबंधित नावे मुलांना दिली आहेत. शिवजंयतीच्या निमित्ताने जाणून घेऊया खास नावे. 

Feb 19, 2024, 06:00 AM IST

महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला; अभेद्य आणि अंजिक्य, महाराजांनाही जिंकता आला नाही

Maharashtra Tourism : समुद्र किनाऱ्यावरुनच मुरुड जंजीरा किल्ला डोळ्यात भरतो. महाराजांनाही जिंकता आला नाही असा हा अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे. 

Feb 18, 2024, 07:09 PM IST