जकार्ता

इंडोनेशियातील समुद्रात भीषण दुर्घटना; बोट उलटल्याने 15 जणांचा बुडून मृत्यू, 19 जण बेपत्ता; शोध सुरु

Indonesia Ferry Sinking: बचावपथकाच्या स्थानिक शाखेचे मोहम्मद अराफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, दुर्घटनेतून बचावलेल्या 6 प्रवाशांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 

 

Jul 24, 2023, 01:00 PM IST

Indonesia Earthquake : अतिप्रचंड भूकंपात 162 मृत्यू; कावऱ्याबावऱ्या नागरिकांचे चेहरे काळजात धस्स करणारे

Indonesia Earthquake : प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात 162 बळी; लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकानं गमावली हक्काची माणसं 

Nov 22, 2022, 07:25 AM IST

Earthquake : भयंकर! भूकंपानं हादरली धरणी ; भीतीपोटी मोठाल्या इमारती रिकाम्या करत लोक रस्त्यावर

Earthquake  : भूकंपाचे हादरे जाणवण्यास सुरुवात होताच सदर परिसरातील नागरिकांनी बिझनेस पार्क परिसरातील कार्यालयांखाली जमण्यास सुरुवात केली

Nov 21, 2022, 02:47 PM IST

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सर्वोच्च कामगिरी, ६९ पदकांची कमाई

इंडोनेशियात गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या इतिहासात चांगली कामगिरी केली आहे.

Sep 1, 2018, 11:18 PM IST

पंतप्रधान मोदींकडून सिंघापूर दौऱ्यात मशिदीला भेट

ऑर्किड गार्डन आणि सिंगापुरमधील सर्वात जुनं मरियामन मंदिर आणि भारताच्या ऐतिहासिक सेंटरलादेखील मोदी आज भेट देणार आहेत.

Jun 2, 2018, 12:40 PM IST

इंडोनेशिया । पंतप्रधान मोदींचे जकार्तामध्ये जंगी स्वागत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 30, 2018, 04:03 PM IST

पंतप्रधान मोदींचे जकार्तामध्ये जंगी स्वागत

मोदींनी जकार्ता मधल्या इस्तिकलाल मस्जिदीला भेट दिली.

May 30, 2018, 01:15 PM IST

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरलं. बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

May 25, 2017, 12:00 AM IST

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये स्फोट

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर गुरुवारी सकाळी स्फोटांनी तसेच गोळीबाराने हादरलं. एकापाठोपाठ सहा ठिकाणी झालेल्या स्फोटामध्ये तीन पोलिसांसह तीन नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. 

Jan 14, 2016, 11:01 AM IST

रेकॉर्डब्रेक : विश्व चॅम्पियनशीप फायनलमध्ये सायनाची धडक

ऑलम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हिनं आज विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारलीय. यासोबतच ती या यशापर्यंत पोहचणारी पहिलीच भारतीय ठरलीय. शिवाय, तिनं  कमीत कमी आपलं रजत पदकही निश्चित केलंय. 

Aug 15, 2015, 10:28 PM IST

आजचे फोटो 5 ऑक्टोबर

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सीयल टी-20 फायनलच्या सामन्यात केकेआरला हरविल्यानंतर जल्लोष साजरा करताना चेन्नई सुपरकिंग्स

 

Oct 5, 2014, 03:37 PM IST

सलग ३० तास काम केल्यानं कॉपीरायटरचा मृत्यू

मेहनत केल्यानं कोणी मरत नाही, अशी म्हण असते. मात्र मेहनत केल्यानं एकाचा मृत्यू झालाय. सलग ३० तास काम केल्यानं इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथल्या कॉपीरायटरचा मृत्यू झाला. ही महिला कॉपीरायटर असून ती ३० तास काम करत असतांना अजिबात झोपलेली नव्हती.

Dec 19, 2013, 01:05 PM IST