जयपूरमध्ये हवेत टांगलेल्या 'गाई'मुळे वाद..
जयपूर आर्ट समिटमध्ये कलाकारांनी एअर बलून आर्टमध्ये गाय वाचविण्याचा संदेश देण्यासाठी हवेत गाईच्या आकाराचा फुगा सोडल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला.
Nov 22, 2015, 12:33 PM ISTडॉ. सुभाष चंद्रांच्या हस्ते विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:35 PM IST'हॉटेलवर डांबून २७ जणांचा चौवीस तास माझ्यावर बलात्कार'
मला हॉटेलवर डांबून २७ जणांनी २४ तास माझ्यावर बलात्कार केला, अशी धक्कादायक बाब एका अल्पवयीन मुलीने आपल्या तक्रारीत नमुद केलेय. दरम्यान, या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हॉटेलच्या मॅनेजरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Sep 9, 2015, 12:26 PM ISTकांदा चोरी प्रकरणी एकाला अटक
देशभरात कांद्यांचे भाव वाढल्यानंतर कांदा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मात्र कांदा चोरणारे चोर जेरबंद झाल्याची माहिती आतापर्यंत आली नव्हती, राजस्थानात पहिला कांदा चोर सापडल्याची बातमी आली आहे.
Sep 2, 2015, 08:00 PM ISTजयपूरमध्ये रेव्ह पार्टीवर छापा, २७ ताब्यात
राजस्थानची राजधानी जयपूरजवळ पोलिसांनी एक रेव्ह पार्टी उध्वस्त केली. छापा टाकून पोलिसांनी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या २७ जणांमध्ये एका परदेशी युवतीचा समावेश आहे. पहाटे ४ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.
Sep 1, 2015, 05:57 PM ISTराजस्थानमध्ये भाजपचं नाही ललित मोदीचं सरकार - राहुल गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2015, 03:32 PM ISTहेमा मालिनींना मुंबईत हलविणार
मथुरेहून जयपूरला जाताना झालेल्या अपघातात जखमी भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर हेमामालिनी यांना मुंबईत आणण्यात येणार आहे.
Jul 4, 2015, 10:13 AM ISTहेमा मालिनीच्या ड्रायव्हरला अपघातप्रकरणी अटक
आग्रा-जयपूर मार्गावर भाजप खासदार, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ड्रायव्हरला अपघाताप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. हेमा मालिनीच्या कारने एका लहान मुलीचा बळी घेतला.
Jul 3, 2015, 09:12 AM ISTभाजप खासदार हेमा मालिनी यांच्या कारला अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2015, 08:47 AM ISTजयपूरमध्ये हेमा मालिनी यांच्या कारला अपघात
ड्रीमगर्ल आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात हेमा मालिनी या किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यांच्या कपाळाला दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या पायालाही दुखापत झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jul 2, 2015, 11:20 PM IST१० वर्षांचा गिरीष बनला पोलीस कमिश्नर!
जयपूरमध्ये एक १० वर्षांचा मुलगा पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर विराजमान झालेला दिसला. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या लहानग्याला १० वयाच्या दहाव्या वर्षीच एक दिवसासाठी का होईना पण आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.
May 1, 2015, 05:46 PM ISTझी साहित्य मेळावा चर्चासत्र, डॉ. सुभाष चंद्रा यांचे मार्गदर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2015, 08:41 AM ISTझी जयपूर साहित्य महोत्सव मोठा प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 09:35 AM ISTझी जयपूर साहित्य महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2015, 11:47 AM ISTवा! जयपूरच्या आस्थाला फेसबुककडून 2.1 कोटींची ऑफर
आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना लाखांची, कोटींची सॅलरी पॅकेजची ऑफर मिळते याबद्दल आपण ऐकतो. मात्र आश्चर्य तेव्हा असतं जेव्हा ही कोट्यावधींची ऑफर हे विद्यार्थी लाथाडतात. कारण त्यांचं ध्येय काही वेगळंच असतं.
Dec 9, 2014, 01:43 PM IST