अमिताभ बच्चन यांचे 'हे'7 चित्रपट कधीच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाले नाहीत?
अमिताभ बच्चन यांना तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असेल. पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या 7 चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे बॉक्स ऑफिसवर कधीच पदर्शित झाले नाहीत. जाणून घ्या सविस्तर
Feb 1, 2025, 05:28 PM IST2025 मध्ये 'शोले' चित्रपट बनला असता तर 'इतके' असते बजेट, 1975 मध्ये 3 कोटी होते बजेट
1975 मध्ये 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'शोले' चित्रपट 2025 मध्ये बनला असता तर त्याचे बजेट काय असते?
Jan 29, 2025, 05:36 PM ISTशाहरुखवर इतक्या भडकल्या जया बच्चन, कानशिलातच लावणार होत्या! पण का?
जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शाहरुख खानने ऐश्वर्या रायवर केलेल्या टिप्पणीवर मला त्याला थप्पड मारायची होती.
Jan 17, 2025, 03:19 PM IST
'या' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या आईने निर्मात्याला दिली होती धमकी
अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी त्यांच्या आईने चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली होती. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
Jan 4, 2025, 05:31 PM ISTपापाराझींना पाहताच पळू लागल्या रेखा! कारण ठरलं बिग बींचा फोटो; VIDEO VIRAL
रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या पापाराझींना पाहताच पळू लागल्या.
Nov 9, 2024, 01:45 PM ISTअमिताभ-जया बच्चन यांना एका मिनिटाच्या सीनसाठी 3 वर्षे लागले, कारण...
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
Oct 12, 2024, 08:55 PM ISTरेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना मुद्दाम देतात भेट? एका अनोख्या 'गिफ्ट'ची गोष्ट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाची चर्चा आजही होते. जया यांनी एक किस्सा सांगितल्या, त्या म्हणाल्या की, रेखाची आवडती गोष्ट अमिताभ जया यांना गिफ्ट म्हणून देतात.
Oct 11, 2024, 03:50 PM IST51 वर्षांनंतर अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पहा फोटो
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची पत्रिका आजपर्यंत कोणी पाहिली नाही. पण सध्या त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 3, 2024, 06:03 PM ISTबच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?
बच्चन कुटुंबाची सून होणार होती राणी मुखर्जी, 'त्या' एका किसमुळं तुटलं होतं नातं?
Sep 23, 2024, 02:42 PM ISTवडिलांसमोर नतमस्तक झाले अमिताभ बच्चन, एका अटीमुळे केलं जया बच्चन यांच्याशी लग्न
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे लग्नाआधी नक्कीच एकमेकांना डेट करत होते. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांचा लग्न करण्याचा निर्णय स्वतःचा नव्हता.
Sep 15, 2024, 01:37 PM ISTऐश्वर्याला लेक मानण्यास जया बच्चन यांचा नकार; घडलं तरी काय?
jaya bachchan aishwarya rai bachchan : ऐश्वर्या राय बच्चन हिच्याविषयी असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन? मनोरंजन विश्वातील लक्ष वेधणारी बातमी
Aug 20, 2024, 12:24 PM IST
'जया बच्चन पागल!' असं का म्हणाला सलमान खान, नेमकं काय घडलं?
'अँग्री यंग मॅन'चा ट्रेलर लॉन्च झाला असून या कार्यक्रमात सलमान खानला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, जया बच्चन आणि काही कलाकारांनी त्याचे वडील सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याबद्दल काय मत व्यक्त केले? यावर सलमान खानने चोख प्रत्युत्तर दिले. जाणून घ्या सविस्तर
Aug 16, 2024, 07:57 PM ISTPHOTO : लहानपणापासून चित्रपटात काम, सुपरस्टारची पत्नी आता खासदार, आज आहे 1578 कोटींची मालकीण
Entertainment News : या चिमुकलीला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. पण लहानपासूनच चित्रपटात कामाला सुरुवात केली. आज त्या 1578 कोटींची मालकीण आहेत.
Apr 9, 2024, 11:41 AM ISTलग्नानंतर रोमान्स संपतो! हे काय बोलल्या जया बच्चन? लोकांनी ऐश्वर्या अभिषेकशी जोडला संबंध
Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन त्यांच्या एका विधानमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहे. लग्नानंतर रोमान्स संपतो असं विधान त्यांनी केलंय.
Jan 30, 2024, 12:27 PM ISTअभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या म्हणाली, 'बच्चन कुटुंबीय अचानक घरी आले आणि...'
Aishwarya Rai and Abhishek Bachchan : गेल्या महिन्यापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोरदार चर्चा रंगली आहे. अशात ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीत अभिषेक बच्चल एक वक्तव्य केलंय.
Jan 19, 2024, 12:18 PM IST