जळीत कांड

हिंगणघाट जळीत कांड : नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन मागे, मृतदेह स्वीकारला

आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले

Feb 10, 2020, 11:24 AM IST

नाशिकमध्ये पुन्हा ६ बाईक जाळल्या

नाशिकमध्ये पुन्हा ६ बाईक जाळल्या

May 11, 2016, 12:40 PM IST

पुणे, नाशिकनंतर आता मुंबईत बाईक जळीत कांड

बाईक जळीत कांडाचं लोण पुणे, नाशिकनंतर आता मुंबईपर्यंत पोहोचले आहे. घाटकोपर मधील बर्वेनगर येथे अज्ञान इसमानं लावल्या आगीत चार मोटारसायकली जळून खाक झाल्यात.

Nov 28, 2015, 07:39 PM IST

पुणे जळीत कांड : ४५ तासांपासून शोध शून्य

पुणे जळीत कांडाला ४५ तास उलटले तरी अजूनही हे जळीतकांड घडवून आणणाला माथेफिरू मिळालेला नाही. पुणे पोलीस या माथेफिरूसमोर हतबल आहे की काय असा सवाल पुणेकर विचारत आहेत. 

Jun 30, 2015, 03:44 PM IST

जळीतकांडाप्रकरणी पाच जणांना फाशी

सोलापुरातल्या माढा जळीत कांडाप्रकरणी पाच जणांना फाशी सुनावण्यात आली आहे. तर दोघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. फाशी झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

Nov 30, 2012, 09:25 PM IST