जसप्रित बुमराह

Arjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video

Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 :  बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 17, 2024, 08:42 PM IST

IPL 2024 : मुंबईच्या बारा भानगडी, कॅप्टन कुणीही असो; लिलावात पलटणची 'या' खेळाडूंवर नजर!

Mumbai Indians In IPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाआधी काही महत्त्वाचे निर्णय घेत, हार्दिक पांड्याला संघात घेतलंय तर जोफ्रा आर्चर आणि कॅमेरॉन ग्रीनला रिलीज केलंय. त्यामुळे पलटणच्या गोलंदाजी डिपार्टमेंटला मोठं भगदाड पडल्याचं दिसून येतंय.

Dec 17, 2023, 10:50 PM IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.

Sep 4, 2023, 04:38 PM IST

आजपासून सुरु होतेय India vs Ireland T20 मालिका! भारतात सामने कधी, कुठे पाहता येणार?

India vs Ireland T20 Live Streaming Timings: भारत आणि आयर्लंडदरम्यान एकूण 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून पहिल्या सामना आज खेळवला जाणार आहे. या मालिकेमध्ये अनेक तरुण खेळाडू पहिल्यांच भारतीय संघाकडून खेळताना पहायला मिळणार आहेत. पण हे सामने कधी सुरु होणार? कुठे पाहता येणार?

Aug 18, 2023, 09:59 AM IST

जसप्रित बुमराहदेखील झाला 'फीटनेस फ्रिक'

भारतीय संघाचा धडाकेबाज कॅप्टन विराट कोहली हा फीटनेस फ्रीक आहे.

Nov 18, 2017, 09:16 AM IST

डेब्यू मॅचमध्ये फ्लॉप ठरलेल्या सिराजबद्दल बुमराह म्हणतो..

ट्वेंटी २० आंतरराष्ट्रीय सामन्यापासून कारकिर्दीला सुरुवात करणारा मोहम्मद सिराज संघाला महाग पडला. त्याने चार ओव्हरमध्ये ५३ रन्स दिले.

Nov 5, 2017, 07:35 PM IST

video : बुमराहचा मॅचविनिंग रनआऊट, पण या चुकीमुळे हसायला लागला धोनी

  टीम इंडियाने न्यूझीलंडविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये रोमांचक विजय मिळविला आहे. किवी टीमने भारताला जोरदार टक्कर देत ३३८ धावांचा पाठलाग करताना ३३१ धावा केल्या. पण या सामन्यात बुमराहने एक जबरदस्त रनआऊट केला.  त्याने या सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. पण यात बुमराहची एक चूक झाली. 

Oct 30, 2017, 06:29 PM IST

जसप्रित बुमराहच्या एका वर्षात सर्वाधिक टी-20 विकेट

भारताचा फास्ट बॉलर जसप्रित बुमराहच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

Aug 29, 2016, 08:56 PM IST

'हा असेल टी 20 वर्ल्ड कपचा गेम चेंजर'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टी 20 वर्ल्ड कपच्या गेम चेंजर खेळाडूविषयी भविष्यवाणी केली आहे.

Mar 14, 2016, 08:02 PM IST

जसप्रीत बुमराहविषयी काय म्हणाला वकार

आशिया कपमध्ये भारताचा फास्ट बॉलर जसप्रित बुमराहनं केलेल्या कामगिरीमुळे त्याचं सगळेच कौतुक करत आहेत.

Mar 7, 2016, 07:10 PM IST