जस्टीन बीबर

बीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.

May 13, 2017, 06:00 PM IST

जस्टीन बीबरनंतर आता हा सिंगर करणार भारतात परफॉर्म

पॉप सिंगर जस्टीन बीबरनंतर ग्रँड परफॉर्मंस देणारा प्रसिद्ध ब्रिटिश सिंगर आणि दोन वेळा ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता शीरन भारतात येणार आहे. तो नोव्हेंबरमध्ये भारतात कॉनसर्ट करणार आहे. 'शेप ऑफ यू' सिंगरने बुधवारी याची घोषणा केली. नवा अल्बम 'डिवाइड'च्या प्रचारासाठी तो 'वर्ल्ड टूर' करणार आहे. पण त्याचा कार्यक्रम कोठे होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

May 12, 2017, 04:14 PM IST

जस्टीन बीबरच्या कॉन्सर्टसाठी सेलिब्रिटींची मांदियाळी

जस्टीन बीबरच्या कॉन्सर्टसाठी सेलिब्रिटींची मांदियाळी

May 11, 2017, 08:45 PM IST

जस्टीन बीबरच्या मुंबई कॉन्सर्टमधले काही क्षण...

जस्टीन बीबरची 'पर्पज टूर', मुंबई 

May 11, 2017, 08:43 PM IST

जस्टीन बीबर रात्रीतूनच गुपचूप भारत सोडून निघून गेला

पॉप स्टार जस्टीन बीबरचा फीवर भारतात दिसला.

May 11, 2017, 02:57 PM IST

जस्टीन बीबरची कमाई ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता पॉप सिंगर जस्टिन बीबरने भारतात पहिलं कॉन्सर्ट बुधवारी मुंबईमध्ये केलं. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये परफॉर्म करतांना त्याला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. या शोसाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती.

May 11, 2017, 11:02 AM IST

बीबरचा नवी मुंबईत जोरदार परफॉर्मेंस, लोकप्रिय गितांवर तरुणाईचा जल्लोष watch video

पॉप गायक जस्टीन बीबर याने आपल्या हालिया अल्बम 'पर्पस' मधील सर्वाधिक लोकप्रिय गाणं 'मार्क माई वर्डस' याने सुरुवात केली आणि तरुणाईने एकच जल्लोष सुरु केला. 

May 11, 2017, 10:52 AM IST

जस्टीन बीबरच्या शोसाठी सेलिब्रिटींची गर्दी, आयोजकांवर तूफान तोंडसुख

सोशल मीडियात आयोजकांवर तूफान तोंडसुख

May 11, 2017, 08:33 AM IST

बीबरच्या कार्यक्रमात चाहत्यांच्या खिशावर आयोजकांचा डल्ला

पॉपस्टार जस्टीन बीबरची नशा त्याच्या चाहत्यांवर अशी काही चढलीय की सांगायलाच नको... एव्हाना जस्टीन स्टेशवर दाखल झालाही असेल... पण, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याची ही नशा जरा जास्तच महागात पडतेय. 

May 10, 2017, 08:49 PM IST

रॉकस्टार जस्टीन बीबर याचे मुंबईत आगमन

पॉप सिंगर रॉकस्टार जस्टीन बीबर याचे मुंबईत आगमन झाले आहे. आज नवी मुंबईत त्याचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे तिकीट 70 हजार रुपये इतके आहे.

May 10, 2017, 09:19 AM IST

जस्टीन बिबरसाठी नवी मुंबई पोलिसांची जोरदार तयारी

केनेडीयन पॉप स्टार जस्टिन बीबर नवी मुंबईत कार्यक्रमासाठी येणार आहे. नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये १० मे रोजी त्याचा म्युझिक शो होणार आहे. 

May 7, 2017, 11:24 PM IST