रत्नागिरीतील भोंदूबाबाची जामिनावर सुटका
न्यायालयीन कोठडीत असलेल्या रत्नागिरीतल्या झरेवाडीतील भोंदू पाटील बुवाची ५० हजार रुपयांच्या सशर्त जामिनावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुटका केली.
Dec 30, 2017, 09:08 AM ISTछगन भुजबळ, समीर भुजबळ यांंचा जामीन पुन्हा नाकारला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 08:13 PM ISTअजिंक्य रहाणेच्या वडिलांना अटक आणि जामीन
टीम इंडियाचा टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणे याच्या वडिलांना महाराष्ट्र पोलिसांनी आज अटक केली.
Dec 15, 2017, 07:56 PM ISTडीएसकेंना अखेर अंतरिम जामीन मंजूर
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सध्या डी एस कुलकर्णी अडकले आहेत.
Nov 10, 2017, 01:33 PM ISTपाच लाखांपर्यंतचं कर्ज मिळवण्यासाठी डाऊनलोड करा हे मोबाईल अॅप...
तुम्हाला तातडीचं कर्ज हवं असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या हक्काच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे मदत मागता... पण, आता हेच कर्ज मिळवण्यासाठी एक मोबाईल अॅप तुमचा मित्र बनलंय.
Oct 11, 2017, 08:48 PM ISTनांदेड पालिका निवडणूक : एमआयएम प्रदेश अध्यक्षांना मतदानासाठी जामीन
आयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांना मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यात आलाय. मतदान करण्यासाठी न्यायालयाने दोन तासासाठी जामीन मंजूर केलाय.
Oct 11, 2017, 01:18 PM ISTअटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका
भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे.
Oct 3, 2017, 05:58 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोट : कर्नल पुरोहितला जामीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 07:51 PM ISTकर्नल पुरोहित यांच्या जामीनावर काय म्हणाले हंसराज अहिर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 04:54 PM ISTमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित यांना जामीन
2008 साली मालेगावमध्ये झालेल्या स्फोटासाठी कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवल्याचा आरोप आहे.
Aug 21, 2017, 11:44 AM ISTकर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय SCने राखून ठेवला
कर्नल प्रसाद पुरोहितांच्या जामीन अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. गेल्या नऊ वर्षांपासून पुरोहितांवर कोणतेही आरोपपत्र दाखल झालेले नाही. अदयाप तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये असं एनआयएन म्हटले आहे.
Aug 17, 2017, 03:42 PM ISTकर्नल पुरोहितांच्या जामीन अर्जावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 02:23 PM ISTखासदार उदयनराजे भोसले यांना दिलासा, जामीन कायम
खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन न्यायालयाने काय केलाय. त्यामुळे उदयनराजे यांना मोठा दिलासा मिळालाय.
Aug 3, 2017, 07:42 AM ISTखासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर
खासदार उदयनराजे भोसले यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय.
Jul 25, 2017, 04:46 PM ISTसमीर गायकवाड जामीनावर सूटल्याने नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2017, 02:42 PM IST