मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?
दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.
Feb 10, 2013, 06:45 PM IST'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रापुढे पसरणार हात'
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.
Feb 10, 2013, 05:21 PM ISTउद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले
महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास गर्दी जमवून शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिलीये. दुष्काळाबाबत उद्धव यांनी सरकारवर तोफ डागली.
Feb 3, 2013, 08:50 PM ISTशिक्षणासाठी बनवलं गुलाबी रंगाचं खेडं
शिक्षणाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी एका शिक्षक अवलियाने शिक्षणासाठी स्वखर्चाने गुलाबी रंगाचं खेडं बनवलं. ही वास्तवातील घटना आहे, जालना जिल्ह्यातील एका गणेशपूर खेड्यातील.
Dec 19, 2012, 05:13 PM ISTएक कळशी पाणी दहा रुपयांना!
सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.
May 7, 2012, 04:58 PM IST