जितेंद्र आव्हाड

NCP Crisis: 'पक्षाचा बाप आमच्यासोबत', निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रोहित पवारांनी 'लायकी' काढली, म्हणतात...

NCP Party Symbol Crisis: सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी (NCP Party and Symbol) बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Feb 6, 2024, 08:30 PM IST

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! 'राष्ट्रवादी' अजितदादांचीच, अजित पवार गटाला मिळाला 'पक्ष आणि चिन्ह'

NCP Party and Symbol Row: शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला (Ajit Pawar group) पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे.

Feb 6, 2024, 07:36 PM IST

"नाटकीबाज लोकांनी 'ध' चा 'मा' करून...", शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादांचं स्पष्टीकरण!

Maharastra Politics : अजित पवार यांनी बारामती दौऱ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Feb 5, 2024, 08:02 PM IST

'काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते अजितदादा...', वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Maharastra Politics : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या (Ajit Pawar) वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.

Feb 4, 2024, 07:42 PM IST

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचा फोन, 2 दिवसांपुर्वीच केलं होतं सूचक ट्वीट

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात एक फोन आला. या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचे फोनवरुन सांगण्यात आले.

Feb 4, 2024, 12:50 PM IST

ड्रग्जप्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, पत्रकार परिषदेत फोटोच दाखवला

Drugs Mafia Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर आता कारवाईला वेग आला आहे. याप्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता शिंदे गटाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Oct 25, 2023, 05:07 PM IST

Maharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...

Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.

Oct 3, 2023, 10:59 PM IST

"शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलीच नाहीत, मग...", जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत!

Maharastra Politics :  येत्या 16 नोव्हेंबरला शिवरायांची (Chhatrapati Shivaji maharaj Waghnakh) वाघनखं मुंबईत आणण्यात येणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.

Sep 30, 2023, 11:08 PM IST

Maharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!

Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Aug 28, 2023, 06:53 PM IST

राष्ट्रवादीचे आमदार नेमके कुणाचे? जितेंद्र आव्हाड यांच्या पत्रामुळे विषय पुन्हा चर्चेत

शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या इतर आमदारांना विरोधी खुर्चीत बसू द्या अशी मागणी करण्यात आलेय. राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. 

Jul 16, 2023, 06:23 PM IST

Jitendra Avhad: 'पक्ष सोडून गेलेल्यांकडे आता फक्त एकच पर्याय!'

Jitendra Avhad: काही जणांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली.  त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले. 

Jul 3, 2023, 06:27 PM IST

Jitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!

Jitendra Awad New opposition leader:  जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 2, 2023, 05:29 PM IST

'दिघेंना पवारांमुळेच जामीन' जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे नवा वाद... तर नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्वत्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांना खून खटल्यात जामीन मिळाला असं वक्तव्य आव्हाड यांनी केलंय. 

Jun 6, 2023, 04:00 PM IST