जितेंद्र आव्हाड

रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही- जितेंद्र आव्हाड

या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून मृतदेह ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आला आहे.

Jul 16, 2020, 06:43 PM IST
Jitendra Awhad dragged Amitabh Bachchan into politics over Petrol disel hike PT1M26S

अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आता गप्प का; आव्हाडांचा खोचक सवाल

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर नुकताच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीसंदर्भातील एक विनोद शेअर केला होता. 

Jun 26, 2020, 11:46 AM IST

शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणं क्लेशदायी, पण...- जितेंद्र आव्हाड

अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Jun 24, 2020, 05:01 PM IST

झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे 'लाल आंखे' करा- आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिलाय. 

Jun 17, 2020, 12:03 PM IST

#SushantSinghRajput: आव्हाडांनी दाखवला सुशांतच्या मृत्यूपूर्वीचा विचित्र योगायोग

व्हिन्सेट गॉघ यांचे Starry Nights  हे पेटिंग त्यांच्या मृत्यूनंतर प्रचंड लोकप्रिय झाले. 

Jun 14, 2020, 08:09 PM IST

'एसआरए'मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची घोषणा

देशभरात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला आण त्यातही मुंबईला बसला आहे.

Jun 12, 2020, 06:05 PM IST

कोल्हापूरातील पूरावेळी भाजपवाले कुठे होते? आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटील यांनी आपण कोणाबद्दल बोलतोय, याचे भान ठेवावे. 

Jun 9, 2020, 07:39 PM IST

'त्या' धमकीमुळे जितेंद्र आव्हाड संतापले, म्हणाले...

भिडे गुरुजी आणि मंडळी वाट बघत आहेत तुमची, घराच्या बाहेर पडू नका.

 

May 16, 2020, 06:22 PM IST

गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे. 

Apr 14, 2020, 06:13 AM IST

जितेंद्र आव्हाडांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या १३ कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Apr 13, 2020, 09:10 PM IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वारंटाईन

कोरोनाबाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यानं खबरदारी

Apr 13, 2020, 11:59 AM IST

आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाणीचा आरोप, राष्ट्रवादीच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

अनंत करमुसे या इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

Apr 9, 2020, 03:28 PM IST

'मारहाणीचं समर्थन नाही', आव्हाडांवरच्या आरोपांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या बंगल्यावर मारहाण झाल्याचा आरोप एका तरुणाने केला आहे. 

Apr 8, 2020, 09:58 PM IST