जितेंद्र जोशी

'माझा बाप आहे तो, अख्खं जग रुसेल पण...' भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी भावूक, पण गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट; पाहा Video

Jitendra Joshi Emotional Video : प्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील गुप्ते तिथे खुपते (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो आता समोर आला आहे. त्यात जितेंद्र जोशी भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.

Aug 26, 2023, 07:01 PM IST

'गोदावरी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजनसाठी अभिनेता जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणतो...

Nikhil Mahajan's National Award for Godawari : ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.

Aug 25, 2023, 09:48 PM IST

'माझा कार्यक्रम आहे... मग मला उत आलाय का?', भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video

Jitendra Joshi Angry Video : अवधूत गुप्ते जितेंद्र जोशीला आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन, असा प्रश्न विचारतो विचारतो. गुप्तेंचा हा प्रश्न जितेंद्र जोशीला खुपलेला दिसत आहे

Aug 23, 2023, 09:15 PM IST

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' सिनेमाचा टीझर

कुटुंबातली नाती आणि वाहती नदी यांची सांगड

Jan 3, 2021, 01:56 PM IST

टीझर : जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला'

अतरंगी भूमिकेत जितू 

Dec 19, 2019, 04:43 PM IST

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सुबोध भावेसह 'या' कलाकारांचाही संताप

या साऱ्याविषयी चीड व्यक्त करत सेलिब्रिटी म्हणाले... 

 

Sep 16, 2019, 12:34 PM IST

फाशी नको, जन्मठेप द्या - मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. 

Nov 21, 2017, 08:21 PM IST

'महाराजांच्या नावानं राजकारण चुकीचं'

'छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावानं केलं जाणारं राजकारण अत्यंत चुकीचं आहे' असं अभिनेता जितेंद्र जोशीनं म्हटलंय. 

Jan 7, 2017, 02:12 PM IST

व्हेंटिलेटर सर्वत्र हाऊसफूल, प्रेक्षकांच्या भावूक प्रतिक्रिया

चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी अनेकदा हे माध्यम आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतं आणि आपलं रुप त्यात बघून आपल्याला हरवलेलं काही तरी सापडतं. कधी तो हरवलेला आत्मविश्वास असतो, कधी हरवलेलं प्रेम तर कधी हरवलेली नाती. दूर गेलेल्या नात्यांना आणि एकाच कुटुंबात राहूनही दुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचं किंवा त्यांना आरसा दाखवण्याचं काम सध्या एक मराठी चित्रपट करतोय आणि त्याच्या याच कामाचं कौतुक समाजमाध्यमं आणि प्रेक्षकांच्या चर्चेतून ऐकायला मिळतंय. हा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला व्हेंटिलेटर. एक चित्रपट काय करु शकतो याची प्रचिती सध्या व्हेंटिलेटरच्या निमित्ताने बघायला मिळत आहे. असाच काहीसा अनुभव दिग्दर्शक राजेश मापुसकर आणि अभिनेते जितेंद्र जोशी यांना डोंबिवलीतील टिळक चित्रपटगृहात आला. दिग्दर्शक राजेश मापुसकर , पात्र संयोजक रोहन मापुसकर, जितेंद्र जोशी, विजय निकम, भूषण तेलंग, आशा ज्ञाते यांनी काल डोंबिवलीतील टिळक आणि मधुबन चित्रपटगृहात रसिकांबरोबर चित्रपट पाहिला.

Nov 8, 2016, 05:30 PM IST

जितेंद्र जोशीचे नाट्यरसिकांना कडक 'दोन स्पेशल'

पाऊस असूनही प्रयोग जवळ पास हाऊस फुल्ल....नाटक संपल्यानंतर पडदा पडतो...

Jun 28, 2016, 05:05 PM IST

'सैराट'चा विक्रम, मराठीतील सर्वाधिक कमाई करणार चित्रपट

सैराट सिनेमाची झिंग सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चढली आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असून परश्या आणि अर्चीची ही लव्हस्टोरी रसिकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे.

May 10, 2016, 07:26 PM IST

‘सैराट’बद्दल जितेंद्र जोशीला काय वाटते

सैराटचं प्रत्येकजण आपल्या पद्धतीने रिव्ह्यू सोशल मीडियावर लिहितो आहे. सैराटचं अनेक जणांनी कौतुक केलं. 

May 9, 2016, 08:43 PM IST

...ही दोस्ती तुटायची नाय!

ते तिघे मित्र... एकाच कॉलेजातले... एकाच कट्ट्यावर गप्पा मारणारे... एकत्रच कॉलेजमध्ये एकांकिका, नाटकं गाजवणारे... आणि एकत्रच स्ट्रगल करणारे... मात्र, तिघेही आता हिरो झालेत... ही आहे मराठीतली त्रिमुर्ती...

May 6, 2015, 11:08 PM IST