जॅकपॉट

बहुतांश भारतीय 310 बिलियन्स मेगा मिलियन लॉटरीसाठी आपलं नशिब आजमवतायत

या शुक्रवारी यूएस मेगा मिलियन्स, जगातील सर्वात लोकप्रिय लॉटरी आहे, जी भारतातून खेळून सर्वात मोठा 310,000,000 डॉलरचा जॅकपॉट जिंकण्याची संधी.

Dec 17, 2020, 05:34 PM IST

भारतातून नशिबवान जिंकणार ११.४ बिलियन्स INR युरो मिलियन्स सुपर ड्रॉ जॅकपॉट

युरोपातील हा सर्वात मोठा ड्रा आहे. भारतीय रुपयात ११.४ मिलियन्स रूपयांचा हा सर्वात मोठा जॅकपॉट आहे. 

Nov 19, 2020, 11:27 AM IST

'युरोमिलियन्स'चा ११.२ अब्ज रुपयांचा लॉटरी जॅकपॉट, आता तुम्ही भारतातून जिंकू शकतात

यासारख्या लॉटरी ड्रॉ यापूर्वी भारतातून खेळता येत नव्हते. पण युरोपमधील सर्वात मोठा ड्रॉ युरोमिलियन्स सोडत शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल.  हा १३० दशलक्ष युरोंचा ड्रॉ जिंकण्याची तुम्हाला संधी आहे.

Sep 15, 2020, 02:44 PM IST

भारतातील कोणीतरी शुक्रवारी रात्री २८.४ बिलियन रुपयांनी श्रीमंत होऊ शकतो

कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल? 

 

Jun 4, 2020, 08:41 AM IST

भारतातील कुणीतरी शुक्रवारी रात्री 336 मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकतो

कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल? पण यासाठी तुम्हाला अमेरिकेतच असण्याची गरज नाही. ही एक चांगली बातमी आहे.

May 27, 2020, 10:36 PM IST

भारतातील कुणीतरी शुक्रवारी रात्री २९८ मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकतो

तुम्ही अमेरिकेत राहत असाल, तरंच तुम्ही अशा प्रकारची लॉटरी जिंकू शकतात, तर तसं नाहीय. आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट घेऊन आलोय.

May 20, 2020, 07:17 PM IST

भारतीय व्यक्ती देखील या आठवड्यात १५ अब्ज रूपयांचा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' जिंकू शकतो

या लॉटरीत प्लेअरला जगातील सर्वात मोठा जॅकपॉट जिंकण्याची ऑफर आहे.

Apr 29, 2020, 05:45 PM IST

या आठवड्यात १३ अब्ज रूपयांचा 'मेगा मिलियन्स जॅकपॉट' भारतीय देखील जिंकू शकतो

'द ग्रेट पॉवरबॉल जॅकपॉट' जिंकण्यासाठी तुम्हाला अमेरिकेत जाण्याची अजिबात गरज नाही

Apr 23, 2020, 03:55 PM IST

एका रात्रीत बदलले नशीब, झाला १११० कोटींचा मालक

सरकारद्वारे अधिकृततेचा दर्जा मिळालेल्या द नॅशनल लॉटरी एजन्सीचे वरिष्ठ सल्लागार एन्डी कार्टर यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडच्या इतिहासात लॉटरीच्या माध्यमातून जिंकली गेलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे.

Apr 28, 2018, 04:50 PM IST

म्हणून २५ वर्ष लहान गर्लफ्रेंडनं मिलिंद सोमणला सोडलं

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या २५ वर्ष लहान गर्लफ्रेंड अंकिता कंवरसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होता. 

Apr 18, 2018, 08:45 PM IST

प्लेविन जॅकपॉट विजेत्यांना धनादेशाचं वाटप

प्लेविन जॅकपॉट विजेत्यांना धनादेशाचं वाटप

Jan 7, 2016, 10:45 AM IST

अवघ्या २०० रुपयांमुळे या जोडप्याने गमावले ३४४ कोटी रुपये

जर तुम्हाला तब्बल ३४४ कोटी रुपयांची लॉटरी लागलीये मात्र ही रक्कम तुम्हाला मिळू शकत नाही. तर तुम्हाला कसे वाटेल. असंच काहीसं डेविड आणि एडविना नायलन या जोडप्यांसोबत झालंय.

Jan 4, 2016, 09:05 AM IST

आता सनी लिऑन बनणार चोर

आगामी ‘जॅकपॉट’ या सिनेमात पॉर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन चोराची भूमिका करणार आहे. या सिनेमातही सचिन जोशीसोबत सनी लिऑनचे हॉट सीन्स असतील.

Aug 4, 2013, 03:52 PM IST