भारतातील कुणीतरी शुक्रवारी रात्री 336 मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकतो

कोट्यवधी डॉलर्सची लॉटरी जिंकण्याची कल्पना करा! जर तुम्ही हा जॅकपॉट जिंकला तर इतक्या पैशांचं काय कराल? पण यासाठी तुम्हाला अमेरिकेतच असण्याची गरज नाही. ही एक चांगली बातमी आहे.

Updated: May 28, 2020, 04:17 PM IST
भारतातील कुणीतरी शुक्रवारी रात्री 336 मिलियन डॉलरचा जॅकपॉट जिंकू शकतो

मेगा मिलियन्स लॉटरीची 336 मिलियन डॉलर्स (25.3 बिलियन डॉलर्स) चा जॅकपॉट जिंकण्याची संधी मिळवण्यासाठी तुम्हाला अमेरिकेला जाण्याची गरज नाही. सध्या हा जगातील सर्वात मोठा जॅकपॉट आहे आणि शुक्रवारी रात्रीच्या सोडतीत तो तुम्ही जिंकू शकता.

भारतात राहूनच तुम्ही ती ऑनलाईन खेळू शकता. हे आश्चर्यकारक जॅकपॉट बक्षीस काही क्लिकवर तुम्ही जिंकू शकता.

1. ऑनलाईन लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी अग्रगण्य Lottosmile.in वर साईन अप करा.

2. साईटवर उपलब्ध असलेल्या जगभरातील 50 हून अधिक लॉटरीमधून मेगा मिलियन्स लॉटरी निवडा.

3. आपल्या पसंतीच्या क्रमांकासह तुमचे तिकीट भरा जसे तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून ते खरेदी करता.

4. जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्हाला किती ओळी खेळायच्या आहेत ते ठरवा किंवा लॉटरी सिंडिकेट करा.

5. यानंतर तुमचं तिकीट कन्फर्म करा, यानंतर येणाऱ्या ड्राची लॉटरी खेळण्यासाठी तुम्ही पात्र आहात.

आम्हाला आमच्या सेवा भारतीय प्लेअर्सना ऑफर केल्याचा अभिमान आहे, असं Lottosmile.inचे प्रवक्ते अॅड्रेन कोरेमन्स यांनी म्हटलं आहे. 

हे असं काम करतं : ''अमेरिकेतील लोटोस्माईलचे स्थानिक एजंट हे तुमच्यावतीने तिकीट खरेदी करतील. या बदल्यात, वेबसाइट ट्रान्झॅक्शन फी आकारते आणि ड्रॉच्या आधी तुम्हाला तिकिटांचे स्कॅन मिळतं. जेव्हा तुम्ही बक्षीस जिंकता, तेव्हा जिंकणाऱ्या व्यक्तीकडून कमिशन घेतले जात नाही, हे पूर्णपणे तुमचेच आहे. हो, आणि भारतातील व्यक्ती देखील विजेते ठरतात'', असं कोरोमन्स यांनी म्हटलंय. 

या लॉटरी खेळणाऱ्या भारतीयांनी २०१८ साली, ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचं ३२ हजार १६१ युरोचं बक्षिस पटकावलं होतं. तसेच अनेक लहान बक्षिसं देखील भारतीयांनी जिंकली होती. भारताकडून एकतरी विजेता मिळेल असं आम्हाला वाटतं, परंतु या शुक्रवारच्या मेगा मिलियन्सच्या सोडतीत हे होऊ शकते! 

विशेष म्हणजे ज्या नशिबवान भारतीय प्लेअरने २०१८ साली ऑस्ट्रिया लोटोमध्ये ३२ हजार १६१ युरो जिंकले होते, त्याने देखील त्याचं तिकीट Lottosmile.in खरेदी केलं होतं.

Lottosmile.in वर ऑनलाईन तिकीटं खरेदी करून, जगभरातील 5.5 दशलक्षाहून अधिक भाग्यवान खेळाडूंनी अमेरिकेत पाय न ठेवता १०० मिलियन डॉलर्सची बक्षिसे जिंकली आहेत!

Image preview

Lottosmile.in वरची सर्वात मोठी विजेती पनामा येथील ऑरा डी आहे, जी एक सेवानिवृत्त महिला आहे, तरी देखील ती आपल्या मुलांना आधार देण्याचे काम करीत आहे. जुलै २०१७ च्या फ्लोरिडा लोटो ड्रॉमध्ये, ऑरा ही एकमेव जॅकपॉट विजेती होती, तिला संपूर्ण  ३० मिलियन डॉलरचं बक्षीस मिळालं होतं.

जगातील सर्वात मोठी लॉटरी Lottosmile.in खेळणे अतिशय सुरक्षित असल्याने, लॉटरी प्लेअर्स या लॉटरीपासून प्रभावित आहेत. कारण ही लॉटरी ऑनलाईन असली, तरी अधिकृत तिकीट खरेदी करणे अतिशय सोपे आहे.
 
अगदी घरात बसून आरामात मेगा मिलियन्स ऑनलाईन लॉटरी कशी खेळता येते याची माहिती घेण्यासाठी कृपया, Lottosmile.in ला भेट द्या.