'युरोमिलियन्स'चा ११.२ अब्ज रुपयांचा लॉटरी जॅकपॉट, आता तुम्ही भारतातून जिंकू शकतात

यासारख्या लॉटरी ड्रॉ यापूर्वी भारतातून खेळता येत नव्हते. पण युरोपमधील सर्वात मोठा ड्रॉ युरोमिलियन्स सोडत शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल.  हा १३० दशलक्ष युरोंचा ड्रॉ जिंकण्याची तुम्हाला संधी आहे.

Updated: Sep 15, 2020, 02:44 PM IST
'युरोमिलियन्स'चा ११.२ अब्ज रुपयांचा लॉटरी जॅकपॉट, आता तुम्ही भारतातून जिंकू शकतात

युरोमिलियन्स सुपरड्रॉ : यासारख्या लॉटरी ड्रॉ यापूर्वी भारतातून खेळता येत नव्हते. पण युरोपमधील सर्वात मोठा ड्रॉ युरोमिलियन्स सोडत शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी काढण्यात येईल.  हा १३० दशलक्ष युरोंचा ड्रॉ जिंकण्याची तुम्हाला संधी आहे.

काही दिवसातच ही जगातील सर्वात मोठी रोमहर्षक लॉटरी भारतातून देखील घरबसल्या खेळता येणार आहे. युरोमिलियन्स सुपरड्रॉ, युरोपातील सर्वात मोठा ड्रॉ समजला जातो. हा ड्रॉ  शुक्रवारी २५ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात येईल.

या प्रचंड मोठ्या ड्रॉ जॅकपॉटमधील सर्वात मोठ्या पारितोषिकाची किंमत, भारतीय रुपयात ११.२ अब्ज रुपये आहे. युरोमध्ये ही किंमत १३० मिलियन्स आहे. 'द युरोमिलियन्स सुपरड्रॉ' सारखा प्रचंड किंमतीचा जॅकपॉट वर्षातून कधीतरी एकदाच होतो. 

हे पारितोषिक एवढं मोठं असलं, तरी त्यासोबत आणखी १२ बक्षिसं देखील आहेत, ते देखील जिंकण्याची संधी आहे. यामुळे आख्या युरोपमध्ये ही लॉटरी लोकप्रिय झाली आहे.

या लॉटरीची तिकीट विक्री देखील जोमात सुरु झाली आहे. ही तिकीटं जगातील आघाडीची ऑनलाईन तिकीट विक्रीसेवा lottosmile.in वर उपलब्ध आहेत. याबद्दल lottosmileला धन्यवाद दिले पाहिजेत, ज्यांच्यामुळे ही लॉटरी भारतातून खेळणे शक्य झाले.

कसा खेळायचा 'द युरोमिलियन्स सुपरड्रॉ'

द युरोमिलियन्स सुपरड्रॉ खेळणाऱ्यांना १ ते ५० मधील कोणतेही ५ अंक निवडायचे आहेत. यात २ अतिरिक्त (जास्तीचे) नंबर निवडायचे, जे 'Lucky Stars'मधून असावेत, म्हणजे १ ते १२ च्या आत.       lot

काही प्लेअर्स त्यांचे आवडते अंक निवडू शकतात. यात वाढदिवस, वर्धापनदिन, किंवा तुमच्यासाठी विशेष, लकी समजले जाणारे अंकही अनेक जण निवडतात. यातही तुम्हाला वाटलं तर तुम्ही तात्काळ कम्प्युटरजनरेटेड अंकातूनही सहज अंक निवडू शकतात.

ही लॉटरी कुठून खेळता येईल?

उत्तर आहे : कुठूनही! तुम्ही आहात तिथूनही 'द युरोमिलियन्स सुपरड्रॉ' खेळू शकतात, हो अगदी भारतातूनही. यासाठी तुम्हाला 'द युरोमिलियन्स'ची अधिकृत तिकीट खरेदी करावी लागतील. ही तिकीट तुम्हाला Lottosmile वर मिळतील. यासाठी Lottosmile च्या वेबसाईटवर जावून, तुम्ही तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईल स्मार्ट फोनने तिकीट खरेदी करू शकतात, एवढं हे सोपं आहे.

ऑनलाईन लॉटरी खेळणं सोपं, सुरक्षित

तुम्ही Lottosmile च्या माध्यमातून युरोमिलियन्स अधिकृत तिकीटं ऑनलाईन खरेदी करू शकतात. Lottosmile वर आंतरराष्ट्रीय लॉटरी ड्रॉचे अधिकृत तिकीटं खरेदी करता येतात.

'द युरोमिलियन्स सुपरड्रॉ' असा खेळा...

१) तुमचा आकडा निवडा
२) 'प्ले' बटनवर क्लिक करा
३) ऑनलाईन तिकीट खरेदीचे पैसे भरा
यानंतर...झालं एकदाचं असं समजा...

जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी तुम्ही सामूहीक जास्त प्रमाणात, मोठ्या संख्येत आकड्यांचा संच, कमी किंमतीत खेळू शकतात. जेवढ्या जास्त ओळी तुम्ही खेळाल तेवढी तुमची जिंकण्याची शक्यता वाढेल. 

तुमच्या आयुष्यात ११.२ अब्ज रूपये अचानक आले तर तुम्ही काय कराल विचार करा? पण जास्त विचार करत बसू नका, कारण लॉटरीची वेळ जवळ येत आहे. ही तिकीटं तुम्हाला Lottosmile वर ऑनलाईन उपलब्ध आहेत. तेव्हा तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लॉटरीमध्ये सहभागी व्हा. 'द युरोमिलियन्स सुपरड्रॉ'ची सोडत येत्या शुक्रवारी असणार आहे.