बहुतांश भारतीय 310 बिलियन्स मेगा मिलियन लॉटरीसाठी आपलं नशिब आजमवतायत

या शुक्रवारी यूएस मेगा मिलियन्स, जगातील सर्वात लोकप्रिय लॉटरी आहे, जी भारतातून खेळून सर्वात मोठा 310,000,000 डॉलरचा जॅकपॉट जिंकण्याची संधी.

Updated: Dec 17, 2020, 05:34 PM IST
 बहुतांश भारतीय 310 बिलियन्स मेगा मिलियन लॉटरीसाठी आपलं नशिब आजमवतायत  title=

या शुक्रवारी यूएस मेगा मिलियन्स, जगातील सर्वात लोकप्रिय लॉटरी आहे, जी भारतातून खेळून सर्वात मोठा 310,000,000 डॉलरचा जॅकपॉट जिंकण्याची संधी. खूप साऱ्या लोटोस्माईल खेळणाऱ्यांनी मेगा मिलियन्स बक्षिसं काही वर्षात जिंकली आहेत. त्यातील मेगा मिलियन्स मिलिनिअर्स ठरले आहेत, जेव्हा त्यांचे पाचच्या पाच आकडे मॅच झाले. पुढील येणाऱ्या ड्रॉमध्ये एखाद लकी विनर हा भारतातून असू शकतो, जो ३१० मिलियन्स डॉलर जिंकू शकतो.

द अमेरिकन मेगा मिलियन्स ही जगातील सर्वात लोकप्रिय लॉटरीचा खेळ आहे. सध्या सर्वात मोठ्या नऊ आकड्यांची ही लॉटरी आहे.  $310,000,000 USDचा हा आकडा आहे. भारतीय रूपयात २२.८ मिलियन्स एवढा हा आकडा आहे. मागील ३ महिन्यांपासून मेगा मिलियन्स शेवटी जिंकण्याची खूप चांगली संधी आहे, पुढील ड्रॉमध्ये देखील ही संधी आहे.

ही काही आश्चर्यकारक बाब नाही की, हजारो भारतीय लोक या आधीच सुरक्षितपणे लोटोस्माईलचे ऑफिशियल तिकीट विकत घेऊन लॉटरीज खेळतात. यात पॉवरबॉल आणि इतर परदेशी लॉटरीचा समावेश आहे. कारण प्रत्येकाला जिंकण्याची यात संधी आहे.

३१० मिलियन्स डॉलरचा जॅकपॉट असा खेळा...

१) लोटोस्माईलवर जावून तुमचं फ्री अकाऊंट उघडा, तिथे मेगा मिलियन्स निवडा, या साईटवर जगभरातील ५० लॉटरीज तुम्ही ऑनलाईन खेळू शकता.
२)  ऑनलाईन तिकिट खरेदी फॉर्म भरा, आणि तिकिटावरच नंबर निवडा : १ ते ७० दरम्यानचे ५ आकडे निवडा. सिंगल मेगा बॉल खेळण्यासाठी, एकच आकडा हा १ ते २५ मधून निवडा.
३) तुमची तिकिट खरेदी निश्चित करा. भारतात विसा (VISA)ची सर्व्हिस ज्या एटीएम कार्डला असेल, त्या कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करा.
४) तुमचं अधिकृत तिकिट लोटोस्माईलचे अमेरिकेतले जे अधिकृत एजंट आहेत, त्यांच्या मार्फत विकत घ्या.
५) तुम्ही तुमच्या पर्सनल अकाऊंटवर हे स्कॅन तिकिट पाहू शकतात.
६) तुम्हाला प्रत्येक वेळी नोटीफिकेशन देखील मिळेल जेव्हा तुम्ही जिंकाल. लोटोस्माईल ही जगातील आघाडीची ऑनलाईन लॉटरी तिकिट मेसेजिंग सेवा आहे. जगभरातून ही लॉटरी खेळता येते, आणि जिंकण्याची संधी देखील मिळते, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या लॉटरीज अनेक जण जिंकत आले आहेत.

लोटोस्माईल आपल्या विजेत्यांना २००२ पासून स्वत:हून कळवत आली आहे, हॅलो तुम्ही लॉटरी जिंकले आहात!

अ‍ॅड्रियन कोरेमॅन्स, लोटोस्माईलचे स्पोकमन स्पष्ट करतात, आम्ही जगातील सर्व लॉटरी प्लेअर्सना जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उत्कंठा लागून असलेल्या लॉटरीत सहभागी होण्याची संधी देतो. आणि यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आहे, कोणती? तर आमचे लॉटरी प्लेअर फक्त लॉटरीच खेळत नाहीत तर ते जिंकतात सुद्धा!.

लोटोस्माईल हे २००२ मध्ये लॉच झाली आहे. लोटोस्माईलने आतापर्यंत १०० मिलियन डॉलरची बक्षिस जगभरातील ६ मिलियन्स विजेत्यांना दिली आहेत. यातील सर्वात मोठी विजेता ठरली होती, पनामा येथील महिला, या महिलेने ३० मिलियन्स डॉलर फ्लोरिडा लोटोमध्ये जिंकले होते. तर इराकच्या एका माणसाने ६.४ मिलियन्स डॉलर ऑरेगॉन मेगाबक्स जॅकपॉट जिंकणार आहे.

बगदादहून एम यांनी ६.४ मिलिन्स डॉलरची सर्वात मोठा जॅकपॉट जिंकला जो ऑरेगान मेगाबक्स यूएसएचा होता. ऑगस्ट २०१५ मध्ये लोटोस्माईलच्या आंतरराष्ट्रीय साईटवरुन (TheLotter.com) ही लॉटरी जिंकली.

अ‍ॅड्रियन कोरेमॅन्स जे लोटोस्माईल स्पोकपर्सन आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार, आता भारतातून अमेरिकन लॉटरीज खेळणे शक्य आहे, मेगा मिलियन्ससारखी लॉटरी देखील. लॉटरीच्या नियमानुसार तुम्हाला ज्या देशाची लॉटरी खेळायची असेल तेथे जावून किंवा तिथला नागरिक असण्याची, रहिवासी असण्याची गरज नाही. परेदशी लोक ही लॉटरी खेळू शकत नाहीत, किंवा जिंकू शकत नाहीत, ऑनलाईन खेळू शकत नाहीत असा कोणताही कायदा अमेरिकेचा नाही.

या नियमानुसार, भारतातील रहिवासी देखील या पॉवरबॉल लॉटरीत अधिकृतपणे सहभागी होवू शकतात. कायदेशीररित्या अधिकृत तिकिट घेऊन, तिकिट मेसेंजर सेवेने देखील लोटोस्माईलच्या माध्यमातून लॉटरी खेळू शकतात.

सध्याचा पॉवरबॉल जॅकपॉट हा २८७ मिलियन्स डॉलरचा आहे. भारतातील सर्व लोक ऑफिशियल पावरबॉल तिकीट लॉटरी लोटोस्माईलच्या माध्यमातून घेऊ शकतात. ते अमेरिकेत प्रत्यक्षात उपस्थित नसले तरी. तुम्हाला पुढील मेला मिलियन्स ड्रॉ - लॉटरी जिंकायची असेल, तर Lottosmile.in वर साईन अप करुन तुमचं नशिब तुम्ही नक्कीच आजमवू शकता.

Lotto Direct Limited is operating Lottosmile.in. Lotto Direct Limited is licensed by the Malta Gaming Authority; License Reference MGA/B2C/402/2017. 18+ only. Gambling can be harmful if not controlled. Please play responsibly.