जिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.
Jul 29, 2015, 07:04 PM ISTसमाधान हवे असेल तर सावकाश जेवा
जेवण जेवताना नेहमी सावकाश जेवावे कारण हळू जेवल्याने समाधान मिळते, तसेच पोटाला हवे तेवढेचं अन्न पोटात जाते.
Jul 28, 2015, 02:22 PM ISTपाहा, साधुग्राममध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळतात...
पाहा, साधुग्राममध्ये कोणकोणते पदार्थ खायला मिळतात...
Jul 23, 2015, 10:06 PM ISTसंसदेत कँटिनमधील जेवणावरील सब्सिडी बंद होणार? भाजप, काँग्रेसला मान्य
संसदेच्या कँटिनमध्ये मिळणारी सब्सिडीतील स्वस्त जेवण लवकरच बंद होऊ शकतं. हे जेवण संसदेतील कर्मचारी, खासदारांना बाहेर मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेनं खूप कमी किमतीत मिळतं.
Jul 23, 2015, 11:25 AM ISTतुम्हीही तुमच्या मुलांना जबरदस्तीनं जेवण भरवता... सावधान!
आपल्या मुलांना भरवणं प्रत्येक आई-बाबाचं आवडतं काम... होय ना... पण, तुम्ही जर तुमच्या चिमुरड्यांना जबरदस्तीनं त्याला भूक नसतानाही भरवत असाल... तर सावधान!
Jul 22, 2015, 05:30 PM ISTसावधान! जेवण सोडल्यानं वाढतं वजन
वजन कमी करण्यासाठी आपण जर डाएटिंगच्या नावाखाली खाणं-पिणं सोडत असाल, तर एकदा ही बातमी नक्की वाचा... कारण संशोधकांच्या मते जेवण सोडल्यानं पोटाचं वजन अधिक वाढतं.
May 21, 2015, 12:52 PM ISTशिवराय जेवत असतांना एकमेव मूर्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:16 PM ISTमुंबई : टीबी रुग्णांना मिळणार तीन वेळचे जेवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2015, 11:00 AM ISTव्यायाम-योगाशिवाय स्थुलपणा कमी करण्यासाठी....
व्यायाम करण्याचा तुम्हालाही कंटाळा येत असेल किंवा वेळच मिळत नसेल तरी तुम्ही तुमचा स्थुलपणा नियंत्रणात ठेऊ सकता.
Jan 17, 2015, 08:11 AM ISTजाणून घ्या - खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये...
आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेचच पाणी पिणे हानिकारक असते. आयुर्वेदात जेवणानंतर पाणी पिणे हे विषासारखे असते. लगेच पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम पचन क्रियेवर पडतो.
Jan 7, 2015, 08:14 PM ISTशाकाहारी जेवण न मिळाल्यानं ईशांत - रैना नाराज
ब्रिस्बेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दुपारी लंचच्या वेळी भारतीय क्रिकेटर ईशांत शर्माला शाकाहारी जेवण न मिळाल्यानं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडे नाराजगी व्यक्त केलीय.
Dec 21, 2014, 02:15 PM ISTवजन कमी करण्याचा साधा उपाय
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.
Dec 10, 2014, 10:50 AM ISTचायनिज खाताय ..आधी हे वाचा....
सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की बरेच जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Nov 26, 2014, 10:13 PM ISTरोजच्या जेवणात भाज्या ठरू शकतात घातक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2014, 09:36 PM ISTतुम्हीही जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरत असाल तर...
गरम गरम पदार्थ खाणं कुणाला आवडतं नाही... पण, तुम्ही तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करत असाल तर सावधान!
Nov 12, 2014, 06:47 PM IST