ज्येष्ठ नागरिक

पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकाला तिघांनी जिवंत जाळले

पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी काल जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Mar 10, 2017, 12:03 AM IST

खाक्या वर्दीतला माणूस... वृद्धांना मायेचा आधार!

खाकी वर्दीच्या आत एक माणूस लपलेला असतो हेच दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण पोलिसांनी...

Jan 6, 2017, 02:58 PM IST

गर्भवती महिलांच्या खात्यात जमा होणार 6000 रुपये

गर्भवती महिलांचं आणि त्यांच्या बाळांचं आरोग्य लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात गर्भवतींसाठी खास योजना जाहीर केली.

Dec 31, 2016, 09:28 PM IST

बँकेत पैसे काढताना रांगेत चक्कर, ज्येष्ठाचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू

जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिर्डी इथले ज्येष्ठ नागरिक अय्युब बेग रशीद बेग यांचं निंभोरा इथल्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना रांगेत उभे राहिल्याने चक्कर आल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Dec 28, 2016, 08:15 AM IST

नोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू

मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.

Nov 11, 2016, 04:00 PM IST

ठाण्यात दुहेरी हत्याकांड, ज्येष्ठासह नोकराची हत्या

पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलेय. ब्रम्हांड परिसरातील रिजन्सी हाईट्स या उच्चभ्रू वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सोसाटीतील एका ज्येष्ठ नागरिकासह नोकराची हत्या करण्यात आली आहे.

Jun 1, 2016, 08:44 AM IST

डॉल्फीनकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

डॉल्फीनकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

May 23, 2016, 08:35 PM IST

ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा ६० वर्ष करा

ज्येष्ठ नागरिक वयोमर्यादा ६० वर्ष करा

Apr 7, 2016, 09:50 PM IST

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरेश प्रभूंची खुशखबर

नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे करण्यात आली आहे.

Mar 25, 2016, 09:26 AM IST

कोकण रेल्वेची ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’

कोकण रेल्वे मार्गावर अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू प्रयत्नशिल आहेत. आता कोकण रेल्वे मार्गावर ज्येष्ठ प्रवाशांसाठी ‘श्रावण सेवा’ सुरु केलेय.

Dec 29, 2015, 07:15 PM IST

ज्येष्ठ नागरिक वय ६५ वरून ६० होणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी गूड न्यूज. राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा निषक ६५ वरून ६० करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली.

Dec 15, 2015, 03:59 PM IST