ज्योतिरादित्य शिंदे

खुशाल रस्त्यावर उतरा; ज्योतिरादित्य शिंदेंना कमल नाथांचे प्रत्युत्तर

कमल नाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील वादाची माहिती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही देण्यात आली आहे. 

Feb 15, 2020, 09:46 PM IST

विधानसभा निवडणूक : ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी

 आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर सोपविण्यात  आली आहे.

Aug 22, 2019, 09:15 PM IST

काँग्रेसमध्ये बेबनाव, अनुच्छेद ३७० हटवण्याचं ज्योतिरादित्य शिंदेकडून समर्थन

राज्यसभेनंतर आज लोकसभेमध्येही जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आलं.

Aug 6, 2019, 08:22 PM IST

काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच, ज्योतिरादित्य शिंदे पायउतार

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे.

Jul 7, 2019, 05:55 PM IST

Election results 2019 : काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदेंना पराभवाचा धक्का

लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

May 23, 2019, 06:17 PM IST

काँग्रेसकडून ज्योतिरादित्य शिंदे, मनीष तिवारी यांना लोकसभेची उमेदवारी

काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.  

Apr 12, 2019, 09:50 PM IST

व्हिडिओ : प्रियांका गांधी लखनऊच्या रस्त्यांवर, राहुल-ज्योतिरादित्य यांचीही हजेरी

प्रियांका गांधींच्या या रोड शोसाठी रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते आणि लोकांची मोठी गर्दी आहे

Feb 11, 2019, 02:05 PM IST

Bday Special : ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियदर्शिनी यांची लव्ह स्टोरी

ज्योतिरादित्य शिंदे यांची पत्नी प्रियदर्शिनी शिेंदे बहुतेकदा मीडियाला टाळतानाच दिसतात

Jan 1, 2019, 01:48 PM IST

PHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल

एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय 

Dec 18, 2018, 02:22 PM IST

कमलनाथ यांनी राज्यपाल आनंदीबेन यांची घेतली भेट

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ सज्ज झालेत. 

Dec 14, 2018, 05:53 PM IST

कमलनाथ यांच्या गळ्यात मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदाची माळ

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतिक्षा संपली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालण्यात आली आहे. 

Dec 13, 2018, 11:32 PM IST

मध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना

 मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.  

Dec 12, 2018, 08:37 PM IST

...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!

 ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली

Dec 12, 2018, 12:15 PM IST