इस्रायल बनवतंय जगातील सर्वात महागडं मास्क; किंमत ऐकून हैराण व्हाल
एक इस्रायली कंपनी सोन्याचं, हिरेजडित मास्क बनवत आहे.
Aug 10, 2020, 06:14 PM ISTमुंबई | आणखी एका ज्वेलर्सचा ग्राहकांना गंडा
मुंबई | आणखी एका ज्वेलर्सचा ग्राहकांना गंडा
Nov 4, 2019, 08:00 AM ISTऔरंगाबाद | ज्वेलर्सच्या डोक्यावर बंदूक लावून मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 21, 2018, 02:19 PM ISTअक्षय्य तृतीया : दागिन्यांना सणाचा साज
अक्षय्य तृतीया : दागिन्यांना सणाचा साज
Apr 17, 2018, 11:25 PM ISTनोटबंदीच्या धक्क्यातून सावरतेय लग्नसराई क्षेत्र
नोटबंदीच्या तडाख्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेत मोठी खळबळ उडाली. अवघा देश बॅंकांच्या दारात रांग लाऊ ऊभा राहीला. त्याचे दिशातील अनेक उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. लग्नसराई क्षेत्रही त्यापैकीच एक. पण, आता हे क्षेत्रही हळूहळू सावरू लागले आहे.
Nov 22, 2017, 09:04 PM IST...तरचं तुम्ही सोनं खरेदी करु शकाल
तुम्ही यंदाच्या दिवाळीत सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुम्हाला पैशांसोबतच आणखीन एक गोष्ट द्यावी लागणार आहे.
Sep 27, 2017, 04:57 PM ISTज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने केले लंपास
नांदेडमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घडलीय. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय.
May 31, 2017, 07:03 PM ISTराज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 03:20 PM ISTराज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.
Jan 19, 2017, 08:01 AM ISTनोटाबंदीच्या घोषणेनंतर एका रात्रीत विकले गेले 15 टन सोने
पंतप्रधान नरेंद मोदींनी महिन्याभरापूर्वी याच दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीबाबतची मोठी घोषणा केली होती.
Dec 8, 2016, 01:00 PM ISTमुंबईत भरदिवसा चाकूचा धाक दाखवून सराफाला लुटले
मुंबईतील शिवाजी नगर येथील पारसमणी ज्वेलर्स व मनी ट्रांसफर च्या दुकानात तीन अज्ञात इसमानी चाकूच्या धाक दाखवून २लाख ९३हजार रुपये लुटून आरोपी फरार झाले आहेत.
Nov 24, 2016, 12:05 AM ISTज्वेलर्सनंतर आता आयकर विभागाची बिल्डरांवर नजर
ज्वेलर्स आणि हवाला ऑपरेटर्सनंतर आता बिल्डर आयकर विभागाच्या रडारवर आहेत. 500 आणि 1000च्या जुन्या नोटा घेऊन प्रॉपर्टी विकणाऱ्या बिल्डरवर आयकर विभागाची करडी नजर आहे.
Nov 19, 2016, 05:53 PM ISTमोदींच्या घोषणेनंतर लोकांची ज्वेलर्सच्या दुकानात झुंबड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 02:48 PM ISTज्वेलर्स दुकानं लुटणाऱ्या महिला टोळीला अटक
ज्वेलर्स दुकानं लुटणाऱ्या महिला टोळीला अटक
May 30, 2016, 08:57 PM ISTज्वेलर्सना मोदी सरकारचा झटका
केंद्र सरकारनं ज्वेलर्सना जोरदार झटका दिला आहे. सोन्यावरच्या एक टक्का एक्साईज ड्यूटीचा निर्णय रद्द करायला सरकारनं नकार दिला आहे.
May 5, 2016, 03:38 PM IST