झारखंड

वहिनी आणि दीर शूट करायचे न्यूड व्हिडीओ, अन् नंतर कुटुंबासह...; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

झारखंडमध्ये पोलिसांनी सेक्स्टॉर्शन करणाऱ्या वहिनी आणि दीराला अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 मोबाईल फोन सेट आणि 6 सीमकार्ड जप्त केले आहेत.

 

Nov 28, 2023, 04:46 PM IST

मोहरमच्या मिरवणुकीला गालबोट, हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन चौघे जागीच ठार

मोहरमचा ताजिया काढताना मोठी दुर्घटना घडली असून यात 4 जणांचा मृत्यू झाला. झारखंडमधील बोकारोच्या पेटवारच्या खेतको गावात ही घटना घडली. ताजिया काढताना 13 जण 11,000 बोल्ट वायरच्या कडीखाली आले. सर्वांना बीजीएच बोकारो येथे नेण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 29, 2023, 02:24 PM IST

भाऊ बेपत्ता झाल्यानंतर विवाहित दीराने केले भावजईसोबत लग्न; वाद वाढत गेले, मग...

बायकोला सोडून भावाच्या बायकोशी लग्न केले आणि मग तिचाच जीव घेतला आहे. झारखंडमध्ये घडलेली ही क्राईम स्टोरी पाहून पोलिसही चक्रावले आहेत. 

Jul 11, 2023, 04:19 PM IST

Ishan Kishan: ईशान किशन 32 नंबरची जर्सी का घातलो? धोनीचा उल्लेख करत सांगितलं सिक्रेट, म्हणाला...

Ishan Kishan favorite player : बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं, ईशान पुढे म्हणतो..

Jan 26, 2023, 11:13 PM IST

Riya Kumari हत्या प्रकरणात मोठा खुलासा, जवळच्या व्यक्तीने रचला कट अन्...

Riya Kumari Youtuber:  युट्युबर रिया कुमारीच्या हत्येचे प्रकरण उकलण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी रिया कुमारीच्या पतीला अटक केली आहे.

Dec 29, 2022, 02:25 PM IST

IAS पूजा सिंघलचा घटस्फोट, त्यापूर्वीच दुसऱ्या पतीसोबत...

 पूजा सिंघल आणि अभिषेक झा याची लव्हस्टोरीची चर्चा सध्या रंगली आहे.

May 9, 2022, 10:37 AM IST

धक्कादायक बातमी, शाळकरी मुलांचा बॉम्बशी खेळ

आता एक धक्कादायक बातमी. मैदानात खेळत असताना (school children play with bombs) झालेल्या बॉम्बस्फोटात तीन शाळकरी मुलं जखमी झाली. 

Feb 2, 2021, 06:41 PM IST

फक्त फडणवीसच नाही, हा नेताही अमित शाहंच्या भेटीला, 'ऑपरेशन लोटस'च्या हालचाली?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

Jul 18, 2020, 08:02 PM IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, झारखंड राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला

झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

Jun 27, 2020, 10:58 AM IST

लॉकडाऊन : 'या' राज्याने चप्पल आणि कपड्याची दुकाने उघडण्यास दिली परवानगी

कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकबाबींवर निर्बंध आले आहेत.  

Jun 19, 2020, 12:52 PM IST

पहिल्यांदाच विमानाने मजुरांची घरवापसी, १७४ प्रवासी मुंबईतून रांचीला रवाना

कोरोनाचे संकट आणि लांबलेले लॉकडाऊन यामुळे अनेकांचे हाल सुरु झालेत.

May 29, 2020, 08:37 AM IST

अभिमानास्पद! नाचणी विकून हॉकी स्टीक खरेदी करणारी पुंडी अमेरिकावारीसाठी सज्ज

खेळाप्रती असणारी तिची जिद्द आणि चिकाटी परिस्थितीवरही मात करुन गेली. 

Feb 17, 2020, 12:20 PM IST
Guari Lankesh Murder Master Mind Hrishikesh Devdekar Arrest By Karnataka Police PT39S

कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक

कोल्हापूर | गौरी लंकेश हत्याप्रकरण मास्टरमाईंड ऋषिकेश देवडेकरला झारखंडमधून अटक

Jan 10, 2020, 04:05 PM IST

झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हेमंत सोरेन

सत्तेतून भाजपचा पायउतार करत मिळवला विजय... 

Dec 29, 2019, 07:27 AM IST

झारखंडमध्ये भाजपला का बसला पराभवाचा फटका?

झारखंडमध्ये भाजपचा 'निक्काल' लागला आहे.

Dec 24, 2019, 07:13 PM IST