१८ वर्षांमध्ये १५ मुली, वडील अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत
झारखंडच्या गरभदा तालुक्यातील दाहोद जिल्ह्यामध्ये एका आदिवासी जोडप्याला आशा होती की, त्यांचं होणारं १६वं बाळ मुलगाच असेल. मात्र २ ऑगस्टला आणखी एका मुलीनं जन्म घेतला. मात्र १५ व्या मुलीच्या जन्मानंतरही त्यांना मुलाच्या जन्माची आशा आहे.
Aug 11, 2015, 04:24 PM ISTव्हॉटसअॅपवर विकल्या जात होत्या मुली, असा झाला खुलासा
सोशल मीडिया एकीकडे जनतेचा मजबूत आवाज बनत आहे तर काही लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. हो, हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींच्या विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Jul 24, 2015, 02:27 PM ISTरघुवर दास झारखंडचे नवे मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2014, 03:41 PM ISTझारखंडचे १०वे मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांनी घेतली शपथ
झारखंडचे १०वे मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांनी आज शपथ घेतली. खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. पंतप्रधानांनी ट्विटरवरून झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
Dec 28, 2014, 03:22 PM ISTझारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होणार रघुवर दास
झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होणार रघुवर दास
Dec 27, 2014, 08:45 AM ISTरघुवीर दास झारखंडचे मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 08:11 PM ISTझारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होणार रघुवर दास
झारखंडमध्ये स्पष्ट बहुमतात आलेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत रघुवर दास यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालंय. रघुवर दास हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री असतील.
Dec 26, 2014, 12:45 PM ISTझारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं, मुख्यमंत्री कोण?
झारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं, मुख्यमंत्री कोण?
Dec 24, 2014, 08:35 AM ISTआमची वाटचाल काँग्रेस मुक्तीकडे - अमित शाह
जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसला पराभूत केलं आहे. आमची वाटचाल काँग्रस मुक्त सुरुच राहिली आहे, असा टोला शाह यांनी निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसला लगावला.
Dec 23, 2014, 09:02 PM ISTझारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं
झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. झारखंडच्या ८१ पैकी ४० जागा जिंकून भाजपनं जवळपास बहुमताचा आकडा गाठलाय.
Dec 23, 2014, 08:00 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढला!
जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झालेत.
Dec 23, 2014, 08:17 AM ISTझारखंडमध्ये जनमत चाचणीत भाजप वरचढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 07:33 PM ISTजम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान
जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.
Dec 20, 2014, 09:50 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये ४९ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान
जम्मू-काश्मिरमध्ये 49 टक्के तर झारखंडमध्ये 61.65 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच झारखंडमध्ये 30 टक्क्यांपेक्षाही अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये मतदानादरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही.
Dec 14, 2014, 07:22 PM IST