लेडीज स्पेशल | महाराष्ट्र, झारखंडच्या २४ खेळाडूंची झेप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 21, 2018, 08:09 PM ISTझारखंडमध्ये दाट धुक्यामुळे वाहनांची एकमेकांना धडक, ८ जणांचा मृत्यू
बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरतोय. दाट धुक्यामुळे तेथील वाहतुकीवरही परिणाम होतोय. दाट धुक्यामुळे तेथील लोकांना रस्त्यावर चालणेही अवघड झालेय.
Jan 21, 2018, 11:44 AM ISTवैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या, "सॉरी पप्पा लढून-लढून थकले"
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने कोच्चीतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 20, 2018, 04:28 PM ISTबिहार आणि झारखंडमधल्या इन्कम टॅक्स वसूलीमध्ये 19 टक्के वाढ अपेक्षित
बिहार आणि झारखंड विभागातल्या आयकर खात्याच्या उत्पन्नात 19 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
Jan 15, 2018, 05:44 PM ISTउघड्यावर शौचाला गेलेल्या मुलीवर कुत्र्याचा हल्ला, जागेवर मृत्यू
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे जंग जंग पछाडत आहेत. मात्र, अनेक योजना, मोहिमा आणि दावे करूनही सरकारला यात यश येताना दिसत नसल्याचेच या घटनेतून पुढे येत आहे.
Jan 8, 2018, 06:57 PM IST'या' भिकाऱ्याच्या आहेत ३ पत्नी, कमाई ऐकूण व्हाल थक्क
रस्त्यावर भीक मागणारा भिकारी लाखो रुपये कमाई करु शकतो असा तुम्ही कधी विचार केला आहे का?
Jan 6, 2018, 11:43 PM ISTअर्जुन रामपालला रेल्वेने आकारला दंड, लाजिरवाणा प्रकार
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या झारखंडच्या दौलतगंज परिसरात सिनेमाचं शूटिंग करत आहे.
Dec 22, 2017, 06:48 PM ISTकोळसा घोटाळ्यात झारखंडचे माजी मुख्यमंत्री दोषी
कोळसा घोटाळ्यामध्ये सीबीआयच्या स्पेशल कोर्टने माजी मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवलं आहे.
Dec 13, 2017, 11:47 AM ISTझारखंड । आदिवासी जोडप्यांंसाठी चुंबन स्पर्धा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 10:45 PM ISTVIDEO: 'या' आमदाराने आयोजित केली 'चुंबन' स्पर्धा
एका आमदाराने आपल्या मतदारसंघात चक्क चुंबन स्पर्धा आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 11, 2017, 05:01 PM ISTमुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं
झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.
Oct 21, 2017, 08:58 PM IST'भात... भात' म्हणत भुकेनं व्याकूळ चिमुरडीनं सोडला जीव!
झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागलाय.
Oct 17, 2017, 07:52 PM ISTनवी दिल्ली | झारखंडनंतर महाराष्ट्रात सगळ्यात कमी सिंचन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:30 PM ISTशेतकऱ्यांच्या आत्महत्येला पाण्याची कमतरता जबाबदार - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 07:33 PM ISTझारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात, गडकरींची माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 06:55 PM IST