झारखंड

झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात, गडकरींची माहिती

शेतक-यांच्या आत्महत्येला पाण्याची कमतरता जबाबदार असल्याचं मत नितिन गडकरी यांनी व्यक्त केलय. झारखंडनंतर सर्वात कमी सिंचन महाराष्ट्रात आहे. 

Sep 4, 2017, 05:54 PM IST

फूटबॉल मॅच पाहताना तिघांचा मृत्यू

फूटबॉल मॅच पाहत असताना तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. झारखंडच्या धनबाद जिल्हयात हा प्रकार समोर आला आहे. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...

Aug 20, 2017, 11:33 PM IST

शौचालयाच्या पैशांनी पतीने खरेदी केला स्मार्टफोन आणि मग...

'टॉयलेट एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमात शौचालयाच्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. पण झारखंडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे.

Aug 20, 2017, 03:46 PM IST

धोनीच्या शतकी खेळीने झारखंडची सन्मानजनक धावसंख्या

कर्णधारपदावरुन निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा जुन्या स्टाईलमध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. त्यांच्या शतकी आणि झंझावाती खेळीच्या जोरावर झारखंडची धावसंख्या 6 बाद 57वरुन 9 बाद 243 वर पोहोचली. 

Feb 26, 2017, 03:25 PM IST

धोनीकडे पुन्हा कर्णधारपदाची धुरा

आयपीएलच्या पुण्याच्या टीमचं नेतृत्तव धोनीकडून काढून ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला देण्यात आलं.

Feb 22, 2017, 01:18 PM IST

कोळसा खाणीत जमीन खचल्याने ९ जणांचा मृत्यू

झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने 9 जणांचा मृत्यू झाला. तर आणखी 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dec 30, 2016, 02:49 PM IST

हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...

हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि... 

Aug 6, 2016, 11:45 PM IST

बिहार, झारखंडमध्ये दोन पत्रकारांची हत्या

बिहार आणि झारखंडमध्ये २४ तासांच्या आत दोन पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.

May 14, 2016, 01:40 PM IST

धोनीविरुद्ध रांचीच्या नागरिकांची तक्रार

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी नव्या वादात सापडला आहे.

Apr 21, 2016, 05:52 PM IST

पुन्हा दादरी'कांड? : म्हशी घेऊन जाणाऱ्या दोन मुस्लिम तरुणांना फासावर दिलं

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेचं दादरी हत्याकांडाशी साम्य असल्याचं म्हटलं जातंय. 

Mar 19, 2016, 11:39 AM IST

झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

Feb 3, 2016, 09:22 AM IST

मुख्यमंत्री भडकले, भर समारंभात केलं अधिकाऱ्याला सस्पेंड

झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास एका कार्यक्रमात बोलत होते. त्यादरम्यान त्यांना राग आला आणि ते अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. एका अधिकाऱ्याला ओरडत त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे आदेश देऊन टाकले.

Dec 7, 2015, 09:17 PM IST