Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या
Dec 20, 2022, 07:22 PM ISTHealth News: पान खाल्याने तुमच्या शरीरात काय बदल होतात? वेळीच जाणून घ्या
Side Effects of Eating Betel : आपल्या सगळ्यांनाच पान खायला आवडतं. अनेकदा भरपूर जेवण झाल्यानंतर आपल्याला गोड आणि चवीष्ट पानं खाण्याची सवय आहे. त्यामुळे आपल्याला तसंही अनेकदा पानं खायला हे आवडतंच. अनेकदा जेवणाशिवायही आपल्याला नुसतं पानं (Paan) खायला खूप आवडतं.
Dec 20, 2022, 06:33 PM ISTMaharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?
Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.
Dec 20, 2022, 06:08 PM IST"फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे"; प्रबोधनकारांचे पुस्तक भेट देत चंद्रकांत पाटलांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Chandrakant Patil : आपण जे म्हटलो आहे ते बरोबरच होते असे दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न चंद्रकांत पाटील यांनी यानिमित्ताने केला आहे
Dec 20, 2022, 12:34 PM ISTUmesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा
Umesh Kolhe Murder Case : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याची पोस्ट केल्यानंतर अमरावतीमधी उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती
Dec 20, 2022, 10:18 AM ISTShirdi News: शिर्डीत 109 कोटींचं दर्शन कॉम्प्लेक्स; साईभक्तांसाठी मोठा दिलासा!
AC Darshan Complex: साईबाबा संस्थानच्या (Shri Saibaba Sansthan Trust) या नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनरांगेत 11 हजार भाविक बसू शकतील असं वातानुकूलीन हॉल बनवण्यात आले आहेत.
Dec 20, 2022, 01:19 AM ISTRelationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
Dec 19, 2022, 08:21 PM ISTOops.. अदाकारी दाखवता दाखवता नको ते घडलं; सपना चौधरीचा 'तो' Video Viral
Sapna Choudhary Dance Video: सपना चौधरी ही डान्सर कायमच चर्चेत असते. तिचे सगळेच व्हिडीओज हे युट्यूबवर (Sapna Choudhary Trending Videos on You Tube) व्हायरल होत असतात. आपल्या दिलखेचक अदाकारीनं आणि तूफान डान्स परफॉर्मन्सनं तिचे चाहतेही तिचा डान्स शो पाहण्यासाठी तुफान गर्दी करतात.
Dec 17, 2022, 10:02 PM ISTशिंदे गट पुन्हा धक्का देणार? महामोर्चा सोडून ठाकरे गटाच्या आमदाराची राहुल शेवाळेंच्या कार्यक्रमाला हजेरी
महाविकास आघाडीच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले होते, पण दुसरीकडे त्यांच्याच गटाचा एक आमदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या कार्यक्रमात उपस्थित होते
Dec 17, 2022, 05:45 PM IST'ज्यांच्या नाकाखालून सरकार नेलं, त्यांनी...' देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार प्रत्युत्तर
आजचा मोर्चा केवळ राजकीयदृष्या काढण्यात आल्याचा टोला, उद्धव ठाकरे जसे नॅनो तसा आजचा मोर्चा नॅनो असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Dec 17, 2022, 02:42 PM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीकडून 'या' 5 कारणांसाठी मोर्चाची हाक
Maha Vikas Aghadi Morcha : राज्यामध्ये सत्तांतरानंतर राजकीय नाट्याचे विविध अंक पाहायला मिळाले. त्यातलाच आणखी एक अंक आज पार पडणार आहे.
Dec 17, 2022, 08:07 AM ISTMaha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल
महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे.
Dec 17, 2022, 07:34 AM ISTHealth Tips: रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खा...वाढलेलं वजन होईल कमी
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते.
Dec 16, 2022, 07:10 PM ISTएकाच वेळी निम्मं गाव आजारी? घराघरात चिंतेचं वातावरण, नेमकं घडलं तरी काय?
nanded news: सध्या लोकांसाठी बाहेरचं खाणं म्हणजे विष (Food poisoning) झालं आहे. अनेकदा बाहेरच्या खाण्यामुळे लोकांना तऱ्हेतऱ्हेचे आजार होत असतात. हल्ली असे प्रकार सगळीकडेच जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
Dec 16, 2022, 07:08 PM ISTआता टोल नाक्यावर टोल भरण्याची चिंता मिटणार? सरकार आणणार नवी GPS Toll प्रणाली, पाहा कशी काम करते ही Technlogy
GPS Poll System: आपल्या सर्वांना कुठेही बाय रोड फिरायला जायचं म्हटलं की आपल्याला मोठमोठ्या हायवेवरून (national highway) जावे लागते आणि बऱ्याच आपल्याला या ठिकाणी टोलही भरावा लागतो. त्यामुळे आपल्या खिशाला चांगलाच फटका बसतो. तरीही नित्यनियमानं आपण टोलनाक्याजवळ आपला टोल (toll) भरत आपली जबाबदारी पुर्ण करतो.
Dec 16, 2022, 06:12 PM IST