टायगर जिंंदा है

'स्वॅग से स्वागत'च्या अरेबिक व्हर्जनवर नोरा फतेही चा बेली डान्स

'टायगर जिंदा है' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच  तो चर्चेमध्ये होता. सलमान आणि कॅटरिना या जोडीला सुमारे 5 वर्षानंतर रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार होती.

Jan 6, 2018, 10:43 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'टायगर जिंंदा है' चं 'खास' कनेक्शन

२२ डिसेंबरला 'टायगर जिंदा है' चित्रपट रिलीज झाला आणि अवघ्या आठवड्याभरातच या चित्रपटाने सुमारे ३०० कोटींचा गल्ला जमावला आहे.

Dec 30, 2017, 04:32 PM IST

'टायगर जिंंदा है' ची बॉक्सऑफिसवरील कमाई १५० कोटींच्या पलिकडे ‍‍‍!

२२ डिसेंबरला 'टायगर आणि झोया' पुन्हा रसिकांच्या आले आणि त्यांच्या चाहत्यांनीदेखील त्यांचे दमदार स्वागत केले. 

Dec 26, 2017, 07:41 PM IST

तीन दिवसातच 'टायगर...' ने बॉक्सऑफिसवर ९ रेकॉर्ड्स

टायगर जिंदा है चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणार ही अपेक्षा होती. त्याचप्रमाणे २२ डिसेंबरला टायगर जिंदा है रसिकांच्या भेटीला आला आणि दमदार कामगिरी करायला सुरूवात झाली आहे.  

Dec 25, 2017, 10:01 PM IST