टायगर मेनन

अमेरिकेत दाऊदच्या साथीदारांना बंदी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे साथीदार छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्यावर अमेरिकेनं बंदी घातलीये. छोटा शकील आणि टायगर मेमन अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे. त्यामुळं ही बंदी लादण्यात आलीये.

May 16, 2012, 05:42 PM IST

बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेनन भारताच्या हवाली

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला एक मोठा झटका बसला आहे. दाऊदचा विश्वासू साथीदार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी टायगर मेमन याला भारताच्या हवाली करण्याचे आदेश लंडन कोर्टानं दिले आहेत.

May 3, 2012, 01:21 PM IST