टिप्स

पती-पत्नीतील वाद टाळण्यासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी

हल्ली पती आणि पत्नी दोघेही काम करत असल्याने त्यांना एकमेकांना वेळ देणे तितकेसे शक्य होत नाही. एकमेकांशी पुरेसे लक्षही दिले जात नाही. हेच कारण पती आणि पत्नीमधील वादास अनेकदा कारणीभूत ठरते. अनेकदा तर हा वाद इतका विकोपाला जातो की त्यांच्यात घटस्फोटही होतात. हे वाद टाळण्यासाठी खालील ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Mar 18, 2017, 10:40 PM IST

बॉडी फॅट्स लपवण्याच्या आणि स्लिम दिसण्यासाठीच्या टिप्स

बॉडी फॅट्स कमी करण्यासाठी बहुतेक जण व्यायाम करतात. चरबी कमी केल्यामुळे सध्याच्या झिरो फिगर फॅशनच्या दुनियेत अनेक जण फिट होतील. 

Aug 12, 2016, 01:37 PM IST

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी काही सोप्या टिप्स...

३१ जुलैजवळ आलाय... होय, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचा शेवटचा दिवस...

Jul 26, 2016, 03:15 PM IST

डेस्क जॉब करता करता राहा हेल्दी! पाच टिप्स...

दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता. 

Jul 22, 2016, 06:53 PM IST

मायग्रेन आहे का... या पाच टीप्स करून पाहा...

 मायग्रेन एक गंभीर आजार आहे. मायग्रेनच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी मायग्रेनचा इलाज केला पाहिजे. मायग्रेनच्या रुग्णाला अस्वस्थ करणारी डोके दुखी होते. 

Apr 5, 2016, 09:34 PM IST

चष्म्यापासून सुटका मिळवायचीय? ट्राय करा या १० टिप्स...

एकेकाळी चष्मा लावणारा मुलगा किंवा मुलगी हुशार, अभ्यासू असल्याचं समजलं जात होतं... पण, आता मात्र चष्मा लावणारी व्यक्ती बोअर आणि कंटाळवाणी समजली जाते. 

Mar 26, 2016, 10:48 AM IST

पगार वाढवून हवा असल्यास हे कराच...

मुंबई : आपल्या नोकरीत आपला पगार वाढावा आणि आपली वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. 

Mar 23, 2016, 01:17 PM IST

वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता. 

Oct 14, 2015, 08:40 PM IST

१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य

कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.

Sep 7, 2015, 11:25 AM IST

चीनी तापानं शेअर बाजार फणफणला, जाणून घ्या योग्य टिप्स

आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्याची सुरुवातीलाच भारतीय अर्थविश्वाला मोठा धक्का बसला. चीनी युआनच्या अवमूल्यनाचा भारतीय शेअर बाजाराला एवढा मोठा फटका बसला, की गुंतवणूकदारांचं 7 लाख कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं. 

Aug 24, 2015, 09:49 PM IST

स्वस्थ राहण्यासाठी थंडं पाणी, बदाम खाऊन करा दिवसाची सुरूवात

आरोग्यपूर्ण राहण्यासाठी दिवसाची सुरूवात थंड पाणी, बदाम आणि व्यायामानं करावी. दिवसभर आपण ताजेतवाने राहाल. एका तज्ज्ञाचं असं म्हणणं आहे. एका फिटनेस सल्ला कंपनीनुसार, चांगल्या आरोग्यासाठी काही खास टिप्स...

Jul 24, 2015, 08:59 AM IST

या पाच कारणांनी घसरले सोन्याचे दर, ग्राहकाने काय करावं?

सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत पाच वर्षातील घसरण पाहायला मिळाली. सोमवारी सकाळी सोन्याचे दर ५०० रुपयांनी घसरत २५ हजारांखाली उतरले. अशात कमोडिटी एक्स्पर्ट्सचं म्हणणं आहे की, ही घसरण मजबूत होणाऱ्या डॉलर इंडेक्समुळे आहे आणि आगामी काळ सोन्याच्या किमतीसाठी अधिक चांगली नाहीय.

Jul 20, 2015, 07:58 PM IST

खास: चमकदार दातांसाठी... समजुती, वास्तव आणि टिप्स

'जास्त गोड खाऊ नकोस रे... दात खराब होतील...' लहानपणापासून आईचं दटावणं मनावर कोरून बसलंय. रात्री गोडधोड खाल्ल्यामुळंही दात सडण्याचीच शक्यता जास्त... 

Jul 20, 2015, 05:40 PM IST