टॅक्स फ्री

`मिल्खा`ची दौड आता करमुक्त!

‘भाग मिल्खा भाग’ सिनेमा राज्यात करमुक्त करण्यात आलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय घेतलाय.. पुढील 6 महिन्यांपर्यंत हा सिनेमा करमुक्त असणार आहे.

Jul 20, 2013, 08:19 PM IST

‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स फ्री कराः फरहान

भाग मिल्खा भाग सिनेमा टॅक्सफ्री करावा अशी मागणी निर्माता-अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी केलीये.

Jul 17, 2013, 09:21 PM IST