टेनिसपटू

टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

 सर्बियाचा अव्वलमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

Jul 3, 2020, 10:04 AM IST

टेनिसपटू लिएंडर पेस २०२० च्या मौसमानंतर निवृत्त होणार

 चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत केली घोषणा 

Dec 26, 2019, 11:25 AM IST

टेनिस कोर्टबाहेर रॉजर फेडररच्या नावे अनोखी नोंद

जागतिक क्रमवारीत फेडरर कायमच नव्या खेळाडूंसाठी आदर्श ठरला आहे. 

 

Dec 3, 2019, 01:06 PM IST

फेडररला पाहायचाय हिंदी चित्रपट; चाहत्यांनी सुचवली 'ही' नावं

तुम्हीही सुचवा त्याला एखादं नाव.... 

Oct 2, 2019, 04:54 PM IST

मी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची आई किंवा आहारतज्ज्ञ नाही- सानिया मिर्झा

पाकिस्तानी अभिनेत्री आणि ट्रोल करणाऱ्यांना सानियाचं सडेतोड उत्तर

Jun 18, 2019, 12:53 PM IST

व्हिडिओ : फ्रान्सच्या या महिला टेनिस खेळाडूने कोर्टवरच शर्ट काढला आणि...

अमेरिकन ओपनच्या पहिल्या सामन्याच्या दरम्यान टेनिस कोर्टवर एलाइज कार्नेट हिने आपला शर्ट बदलला. या घटनेनंतर नवा वाद

Aug 30, 2018, 07:37 PM IST

''काका-काकी म्हणायचे, 'काळी पडशील, कोणीच लग्न नाही करणार'!''

 त्या काळात हैदराबादमध्ये एखाद्या मुलीने टेनिस खेळायला सुरूवात करने ही असामान्य गोष्ट होती.

Jun 30, 2018, 03:35 PM IST

टेनिसपटू शारोपोव्हाला टेनिस कोर्टवर लग्नाची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 08:29 PM IST

टेनिसपटू सेरेना विल्यम्सने दिली गोड बातमी

सेरेनाने एका मुलीला जन्म दिला आहे त्यामुळे तिच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. 

Sep 2, 2017, 11:31 AM IST

टेनिसपटूवर दरोडेखोरांचा चाकूहल्ला.... हाताला गंभीर जखम

दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा चाकू हल्ल्यातून थोडक्यात बजावली... तिच्या राहत्या घरी घरफोड्यांनी तिच्यावर चाकूनं वार केले. यात तिच्या हाताला जबर दुखापत झालीय. त्यामुळे तिला तीन महिने टेनिसकोर्टपासून दूर रहावं लागणार आहे. 

Dec 21, 2016, 08:22 PM IST

टेनिसपटू मारिया शारापोवाचा बिकनी अवतार व्हायरल

डोप टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या रुसची टेनिस खेळाडू मारिया शारापोवा ही सध्या मेक्सिकोमध्ये फिरायला गेली आहे. मेक्सिकोच्या बीचवर अमेरिकन अभिनेत्री चेल्सिया हँडलरसोबत तिचे काही बिकनी फोटो व्हायरल झाले आहे.

Mar 31, 2016, 04:37 PM IST

भारतीय टेबल टेनिसपटूच्या गोल्ड मेडलची ऑस्ट्रेलियात चोरी

मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.

Jan 22, 2016, 09:29 PM IST

टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला पितृशोक

जर्मनीची जगप्रसिद्ध टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचे वडील पीटर (७५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता.

Dec 3, 2013, 02:50 PM IST

भूपती - नेस्टर चेन्नई ओपनमधून बाहेर...

भारतीय टेनिसपटू महेश भूपती आणि कॅनडाचा डेनियल नेस्टर यांची जोडी चेन्नई ओपन एटीपी टेनिस टूर्नामेंटमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता या टूर्नामेंटमधून ही जोडी बाहेर पडलीय.

Jan 4, 2013, 04:50 PM IST