टोमॅटो

टोमॅटोला मराठीत काय म्हणतात?

टोमॅटोला मराठीत काय म्हणतात?

Jun 24, 2024, 07:09 PM IST

तुम्हीही टोमॅटो जास्त प्रमाणात खाताय का? मग वेळीच सावध व्हा अन्यथा...

Side Effects Of Eating Tomato : साधारणपणे टोमॅटो हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा...  

Feb 11, 2024, 05:46 PM IST

Vegetable Price Hike : कांदा पुन्हा रडवणार! बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीतही वाढ

Onion Price Hike : इकडे पालेभाज्यांचे दर वाढले की, तिकडे घरातील महिन्याचा हिशोब कोलमडून जातो. त्यातच ग्राहक व्यवहार विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बटाटासह इतर भाज्यांच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Jan 31, 2024, 12:38 PM IST

अवकाशात 8 महिन्यांपासून हरवलेला टोमॅटो अखेर कुठे सापडला माहितीये?

Space News : अशा या अवकाशामध्ये काही हरवलं तर? इतक्या मोठ्या अवकाशात हरवलेली वस्तू कशी शोधली जात असेल बरं? 

Dec 12, 2023, 03:16 PM IST

'टोमॅटो गेले सुट्टीवर' म्हणत भारतामधील 'या' प्रसिद्ध फूड जॉइण्टने मेन्यूतून हद्दपार केले टोमॅटो

Tomatoes : टोमॅटोचे दर पाहता अद्यापही ते अनेक घरांमध्ये परतले नाहीयेत. आता तर मोठमोठ्या फूड जॉईंट्सनाही या दरवाढीचा फटका बसताना दिसत आहे. कारण आता टोमॅटो त्यांच्या मेन्यूकार्डवरूनही हद्दपार झाला आहे. 

 

Aug 17, 2023, 02:08 PM IST

देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के ! टोमॅटो शेतीमुळे पुण्यातील शेतकरी झाला करोडपती

सध्या टोमॅटोचे दर प्रति किलो 100 रुपयांच्या वर गेले आहेत. यामुळे टोमॅटो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र, याच टोमॅटोने शेतकऱ्याांना मालामाल केले आहे. 

Jul 24, 2023, 04:06 PM IST

पावसाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? मग ‘ही’ टीप्स ट्राय करा; टिकतील दीर्घकाळ..

Tomato Storage Tips in Monsoon: गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर वाढत आहेत. किलोसाठी या फळभाजीच्या दरााने केव्हाच शंभरी गाठली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. 

Jul 18, 2023, 10:57 AM IST

तुम्हालाही टोमॅटो खायला आवडतो का? थांबा, आधी हे वाचा!

Side effects of Excessive Tomato In Marathi : कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे कधीही चांगले नसते. जर तुमच्या फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टीही प्रमाणाबाहेर केल्यास त्यांच्यामुळे त्रास होऊ शकतो. खाद्यपदार्थांच्या ही बाबती हा नियम लागू होऊ शकतो. भाज्या आणि फळांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. पण प्रमाणाबाहेर त्या खाल्ल्यास त्यामुळे आपल्या आरोग्लायाला फायदा नव्हे तर नुकसान होऊ शकते. आपल्या सर्वांना नुसता टोमॅटो खायला आवडतो. पण त्याचेही प्रमाण अधिक झाल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेऊया त्याचे दुष्परिणाम...   

Jun 8, 2023, 02:33 PM IST

टोमॅटोला कवडीची किंमत, किलोला १ रुपया भाव

घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कोसळलेत. (Tomato Prices Fall) 

Jan 20, 2021, 01:53 PM IST

पावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात

 अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

Oct 10, 2020, 09:23 PM IST

काकडी-टोमॅटो एकत्र खाता का? तर हे एकदा वाचाच...

काकडी-टोमॅटोचं एकत्रित सेवन आरोग्यास योग्य नसल्याचं हेल्थ एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.

Aug 3, 2020, 08:12 PM IST
Nashik,Pimpalgaon Tomato PT1M59S

पिंपळगाव, नाशिक : निर्यात बंद, टोमॅटो उत्पादक संकटात

पिंपळगाव, नाशिक : निर्यात बंद, टोमॅटो उत्पादक संकटात

Dec 3, 2019, 08:10 PM IST

कांद्याला येणार चांगले दिवस!

तुर्कस्तानाचा कांदा बाजारात 

 

Dec 2, 2019, 10:29 AM IST

कांद्याला सफरचंदाचा भाव; टोमॅटोचं मात्र 'लाल चिखल'

नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सहा ते सात हजारावर आले आहेत. 

Dec 2, 2019, 08:02 AM IST