'ट्रिपल तलाक'विरुद्ध कायद्याचा मसुदा तयार
केंद्र सरकारनं ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा तयार केलाय.
Dec 2, 2017, 05:48 PM ISTनवी दिल्ली । केंद्राकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 2, 2017, 01:54 PM ISTकेंद्राकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द
केंद्र सरकारकडून ट्रिपल तलाकच्या कायद्याचा मसुदा राज्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय. कायदा अस्तित्वात आल्यास तलाख देणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हा दखल होणार आहे.
Dec 2, 2017, 01:25 PM ISTट्रिपल तलाक हद्दपार करण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन
ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारनं अखेर महत्त्वाचं पाऊल उचललंय. ट्रिपल तलाक संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे.
Nov 22, 2017, 03:39 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात पाऊल, केंद्रीय मंत्र्यांच्या समितीची स्थापना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 07:55 PM ISTनवी दिल्ली | ट्रिपल तलाकविरोधात केंद्र सरकारचे महत्त्वाचे पाऊल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 07:15 PM ISTलेडीज स्पेशल । ट्रिपल तलाकनंतर आता बहूपत्नीत्वावरही बंदी आणा :मुस्लिम तरूणींची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 05:12 PM IST'ट्रिपल तलाक'बंदीनंतर... बहुपत्नीत्वावरही बंदीची मागणी!
ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे.
Sep 15, 2017, 01:56 PM IST'तीन तलाक'विरुद्ध कोर्टात जिंकणाऱ्या इशरतचे दोन मुलं बेपत्ता
तीन तलाक विरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या याचिकाकर्त्या इशरत जहाँनं आता आपली दोन मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवलीय.
Aug 31, 2017, 06:22 PM ISTमहाराष्ट्र फास्ट - २४ ऑगस्ट २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 09:21 AM IST'तीन तलाक'वर बोलणाऱ्या महिलांना मुस्लिम युनिव्हर्सिटीत धक्काबुक्की
मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं 'तीन तलाक' मताधिक्यानं घटनाबाह्य ठरवून या पद्धतीवर बंदी आणल्यानंतर या निर्णयावर समाजातील अनेक स्थरांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं.
Aug 23, 2017, 11:42 AM ISTहे आहेत जगातील सर्वात महागडे घटस्फोट
ट्रिपल तलाकवरुन गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला. यादरम्यान आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या घटस्फोटांबद्दलची माहिती देत आहोत.
Aug 22, 2017, 09:45 PM ISTजगातील या २२ देशात ट्रिपल तलाकवर बंदी
ट्रिपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय न्यायालयाने दिला आणि देशभर चर्चा सुरू झाली. पण, असा निर्णय घेणारा भारत हा काही एकटाच देश नाही. भारताने निर्णय घेण्याआधीही सुमारे २२ देशांनी ट्रिपल तलाकवर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे या २२ देशांमध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, सीरिया यांसारखे मुलतत्वादी देशही आहेत.
Aug 22, 2017, 09:12 PM ISTट्रिपल तलाक निर्णयावर औरंगाबादमधील मुस्लिम महिलांची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 08:16 PM IST'ट्रिपल तलाक' प्रकरणी नाशिकमध्ये संमिश्र प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 06:23 PM IST