मुस्लीम महिलांनाच तलाक हवा असेल तर काय ? ओवेसींचा सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 06:23 PM IST#TripleTalaq, आझम खान यांची तिखट प्रतिक्रिया
ट्रिपल तलाकवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे जवळपास सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. पण असे काही नेते आहेत की त्यांना हे धार्मिक गोष्टीत कोर्टाची दखल असल्याचे वाटते आहे.
Aug 22, 2017, 05:29 PM ISTट्रिपल तलाक मुद्यावर पंतप्रधान मोदींचे ट्विट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 05:12 PM ISTट्रिपल तलाक मुद्यावर अॅड अब्दुल तांबोळे यांच्याशी केलेली बातचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 05:11 PM ISTट्रिपल तलाकवर मनेका गांधी, सुब्रम्हण्यम स्वामी यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 05:09 PM ISTट्रिपल तलाकवर भाजप, शिवसेना, काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 05:08 PM ISTतीन तलाक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओवेसीनी उपस्थित केला हा प्रश्न
सर्वोच्च न्यायालयाने सर्वानुमते नव्हे तर बहुमताने निर्णय दिल्याचे मत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. त्याचवेळी मुस्लीम महिलांनाच जर तलाक हवा असेल तर काय करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
Aug 22, 2017, 04:43 PM ISTट्रिपल तलाक : कोर्टाच्या निर्णयावर कॉंग्रेसची प्रतिक्रीया काय?
घटनाबाह्य आणि मनमानी असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने इस्लाममधील 'ट्रिपल तलाक'वर ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसनेही कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रीया दिली आहे.
Aug 22, 2017, 04:24 PM ISTऎतिहासिक ट्रिपल तलाक निर्णयाबाबत १० मुख्य गोष्टी
ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टाने ऎतिहासिक निर्णय दिला असून मुस्लिम समाजातील या पद्धतीला कोर्टाने घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली असून ही बंदी यावर कायदा तयार होईपर्यंत असेल. सुप्रीम कोर्टाच्या रूम नंबर १ मध्ये ट्रिपल तलाक प्रकरणावर कोर्टाने निर्णय देत ही पद्धत अमान्य, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले.
Aug 22, 2017, 04:17 PM ISTट्रिपल तलाक निर्णयावर असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया
'ट्रिपल तलाक' प्रथेवर सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ऎतिहासिक निर्णय दिला. कोर्टाच्या या निर्णयाचं सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मुस्लिमांच्या तीन तलाक पद्धतीला कोर्टाने असंवैधानिक म्हटले आहे.
Aug 22, 2017, 03:36 PM ISTतीन तलाक : पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
पेढे वाटून महिलांनी आनंद केला व्यक्त
Aug 22, 2017, 02:02 PM ISTतीन तलाक : याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
याचिकाकर्त्या शायरा बानो यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:01 PM ISTतीन तलाक : प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
प्रा. उल्हास बापट यांची प्रतिक्रिया
Aug 22, 2017, 02:00 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
Aug 22, 2017, 01:25 PM IST'तीन तलाक'वर सुप्रीम कोर्टाची बंदी, सरकारला कायदा बनवण्याचे आदेश
'तीन तलाक' सुप्रीम कोर्टाकडून सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आलीय. या काळात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कायदा बनवण्याची सूचना केलीय.
Aug 22, 2017, 10:57 AM IST